लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
नयनरम्य सोहळा! थांबू नका, निराश होऊ नका, खेळत रहा... - Marathi News | olympic started in tokyo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नयनरम्य सोहळा! थांबू नका, निराश होऊ नका, खेळत रहा...

वर्षभराहून अधिक काळ जगाला हादरे देणाऱ्या कोविड-१९ महामारीच्या दहशतीत ३२ व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे वर्षभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी जपानची राजधानी टोकियो येथे स्थानिक संस्कृती आणि परंपरेची झलक दाखवित दिमाखदार सोहळ्याद्वारे उद्‌घाटन झाले. ...

Tokyo Olympics opening Ceremony : उद्धाटन सोहळ्यात पाकिस्तानी खेळाडूंचा प्रताप, चमकोगिरीसाठी कोरोना नियमांना केराची टोपली! - Marathi News | Tokyo Olympics 2020: Pakistan team's flag bearer flouts Covid rules, marches mask-free at opening parade | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics opening Ceremony : उद्धाटन सोहळ्यात पाकिस्तानी खेळाडूंचा प्रताप, चमकोगिरीसाठी कोरोना नियमांना केराची टोपली!

Tokyo Olympics 2020 opening Ceremony : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्धाटन सोहळा शुक्रवारी मोठ्या थाटात पार पडला. ...

Tokyo Olympics 2020: टोकियोत भारतीय चमू संचलनासाठी येताच पंतप्रधान मोदी उभे राहिले अन् टाळ्यांनी दिलं प्रोत्साहन  - Marathi News | PM Modi stands up to cheer athletes as the Indian contingent enters Olympic Stadium in Tokyo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: टोकियोत भारतीय चमू संचलनासाठी येताच पंतप्रधान मोदी उभे राहिले अन् टाळ्यांनी दिलं प्रोत्साहन 

Tokyo Olympics 2020: जपानमध्ये आजपासून टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. भारताचं यावेळी १२५ खेळाडूंचं पथक टोकियोला गेलं आहे. ...

ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभ आजपासून; भारतीय खेळाडूंना ऐतिहासिक कामगिरीची संधी - Marathi News | olympic games startes from today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभ आजपासून; भारतीय खेळाडूंना ऐतिहासिक कामगिरीची संधी

कोरोनाची दहशत कायम असताना टोकियो ऑलिम्पिकचा महाकुंभ आज शुक्रवारपासून सुरू होत आहे. ...

ऑलिम्पिकमधल्या रिकाम्या खुर्च्यांना घालणार टी-शर्ट्स - Marathi News | t shirts to be worn to empty chairs in olympic | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऑलिम्पिकमधल्या रिकाम्या खुर्च्यांना घालणार टी-शर्ट्स

मी आणि माझी बायको गौरी, दोघेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्वयंसेवक आहोत! स्टेडियम्स रिकामी असली, तरी आमची मने उत्साहाने भरलेली असतील!! ...

आजचा अग्रलेख: ‘लव्ह इन टोकियो’ - Marathi News | corona situation and olympic games at tokyo japan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: ‘लव्ह इन टोकियो’

माणसावरची संकटे येत राहतील; पण त्यापुढे दबायचे नाही, थांबायचे नाही, उलट एकत्र येत लढत राहायचे हा संदेश ऑलिम्पिकमधून मिळणार आहे. ...

ऑलिम्पिकमध्ये पंजाब, हरियाणाचे वर्चस्व - Marathi News | punjab haryana dominate in olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये पंजाब, हरियाणाचे वर्चस्व

टोकियो ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकात सर्वाधिक खेळाडूंची संख्या पंजाब आणि हरियाणा राज्यातील आहे. ...

ऑलिम्पिकमध्ये जपानचा पहिला विजय; उद्‌घाटन सोहळ्याला १५ देशांच्या नेत्यांची हजेरी - Marathi News | first Japan victory in the Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये जपानचा पहिला विजय; उद्‌घाटन सोहळ्याला १५ देशांच्या नेत्यांची हजेरी

उद्‌घाटन सोहळ्यात भारताचे सहा अधिकारी; दुसऱ्या दिवशी सामने खेळणाऱ्यांना‘ नो एंट्री’ ...