लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधू पटकावणार 'गोल्ड'; पुल्लेला गोपिचंद यांना विश्वास - Marathi News | Tokyo Olympics 2020: PV Sindhu among favourites to win gold, says Pullela Gopichand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधू पटकावणार 'गोल्ड'; पुल्लेला गोपिचंद यांना विश्वास

Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत  भारतीय खेळाडू दुहेरी आकड्यात पदक पटकावतील असा विश्वास भारताच्या बॅडमिंटन संघाचे प्रमुख पुल्लेला गोपिचंद यांनी व्यक्त केला आहे. ...

लातूरच्या सुपुत्राचे शिष्य टोकिओ ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षक - Marathi News | Latur son disciple coaches at the Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लातूरच्या सुपुत्राचे शिष्य टोकिओ ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षक

माजी ऑलिम्पियन कॅप्टन बिराजदार यांचा बॉक्सिंगमध्ये पंच ...

सुरक्षित आयोजन जगाला दाखवू : सुगा - Marathi News | suga says we will show the world safe planning | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुरक्षित आयोजन जगाला दाखवू : सुगा

जपानमध्ये ऑलिम्पिकचे किती सुरक्षित आयोजन होऊ शकते हे जगाला दाखवून देऊ, असा दावा आयोजन समितीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. ...

टोकियोत चांगली कामगिरी भारतासाठी आनंददायी ठरेल: पुलेला गोपीचंद - Marathi News | pullela gopichand said a good performance in Tokyo will be a pleasure for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टोकियोत चांगली कामगिरी भारतासाठी आनंददायी ठरेल: पुलेला गोपीचंद

असंख्य आव्हाने पेलण्यास आमचे खेळाडू सज्ज आहेत. ...

Tokyo olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता, आयोजन समितीच्या प्रमुखांनी दिले संकेत - Marathi News | Tokyo olympics 2020 still can be cancelled indicates organizing committee chief Toshiro Muto | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता, आयोजन समितीच्या प्रमुखांनी दिले संकेत

Tokyo olympics 2020: जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्याही क्षणी रद्द केली जाऊ शकते. कारण तसे संकेतच आयोजित समितीच्या प्रमुखांनी दिले आहेत. ...

खेळाडूंचा सराव सुरू; अपेक्षापूर्ती, ऐतिहासिक कामगिरीसाठी भारतीय खेळाडू गाळताहेत घाम - Marathi News | indian players start practice and training for olympic | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळाडूंचा सराव सुरू; अपेक्षापूर्ती, ऐतिहासिक कामगिरीसाठी भारतीय खेळाडू गाळताहेत घाम

कोरोनाच्या दहशतीखाली सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय खेळाडू सोमवारी सरावात व्यस्त झाले. ...

नेमबाज पदकांची संख्या वाढवतील: गगन नारंग - Marathi News | gagan narang says shooters will increase medal count | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेमबाज पदकांची संख्या वाढवतील: गगन नारंग

टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याच्या स्थितीत आहे. यामुळे माझ्या स्वत:च्या प्रवासातील अनेक स्मृती ताज्या झाल्या. ...

Fact Check: ऑलिम्पिकमध्ये खरंच खेळाडूंसाठी 'अँटी-सेक्स' बेड्स तयार करण्यात आलेत का? जाणून घ्या सत्य... - Marathi News | The Truth About Anti Sex Beds At The Olympics | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: ऑलिम्पिकमध्ये खरंच खेळाडूंसाठी 'अँटी-सेक्स' बेड्स तयार करण्यात आलेत का? जाणून घ्या सत्य...

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या खोल्यांमध्ये 'अँटी-सेक्स' बेड्स देण्यात आल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.  ...