लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympic: अन्नू राणी... शेतात शिकली भालाफेक करायला अन् आता पटकावलं टोक्यो ऑलिम्पिकचं तिकीट - Marathi News | The Indian Women’s Javelin Throw National Record holder Annu Rani secured her spot at the Tokyo Olympic Games via the World Rankings | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic: अन्नू राणी... शेतात शिकली भालाफेक करायला अन् आता पटकावलं टोक्यो ऑलिम्पिकचं तिकीट

मेरठ येथील भालाफेकपटू अन्नू राणी ( Annu Rani) हिनं जागतिक अॅथलेटिक्स रँकिंग सिस्टमच्या आधारावर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं. ...

Tokyo Olympics : श्रीहरी नटराजनं पटकावलं ऑलिम्पिक तिकीट, प्रथमच भारताचे दोन जलतरणपटू होणार सहभागी - Marathi News | Indian Swimmer Srihari Nataraj Qualifies For Tokyo Olympics After FINA Approves Qualification Time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics : श्रीहरी नटराजनं पटकावलं ऑलिम्पिक तिकीट, प्रथमच भारताचे दोन जलतरणपटू होणार सहभागी

भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं. ...

Big Blow : हिमा दासचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न तुटले; भारताच्या 4 बाय 400 मीटर महिला रिले संघाला अपयश  - Marathi News | India 4x400 meter women relay team failed to qualify for tokyo olympics,  Hima Das Couldn't qualify  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Big Blow : हिमा दासचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न तुटले; भारताच्या 4 बाय 400 मीटर महिला रिले संघाला अपयश 

Tokyo Olympics 2020 : भारताच्या 4 बाय 400 मीटर रिले महिला संघाला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात अपयश आले. ...

प्यार की निशानी; ऑलिम्पिकपटूच्या निधनानंतर प्रेयसीनं केलं त्याच्या शुक्राणूंचं बीजारोपण, वर्षभरानंतर दिली 'गोड बातमी' - Marathi News | Winter Olympian Alex Pullin's girlfriend is pregnant following a desperate battle to retrieve his sperm after his death last year | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्यार की निशानी; ऑलिम्पिकपटूच्या निधनानंतर प्रेयसीनं केलं त्याच्या शुक्राणूंचं बीजारोपण, वर्षभरानंतर दिली 'गोड बातमी'

मजूर आई-बापाच्या प्रवीणचा संघर्ष प्रेरणादायी, PM मोदींकडून मराठमोळ्या एथलेटचं कौुतक - Marathi News | The life struggle of Maharashtra archer Praveen Jadhav, the son of a hard worker, is inspiring | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मजूर आई-बापाच्या प्रवीणचा संघर्ष प्रेरणादायी, PM मोदींकडून मराठमोळ्या एथलेटचं कौुतक

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरव; ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना शुभेच्छा ...

मल्ल बजरंग पुनिया दुखापतग्रस्त, ऑलिम्पिकआधी भारताला धक्का - Marathi News | Malla Bajrang Punia injured, pushes India ahead of Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मल्ल बजरंग पुनिया दुखापतग्रस्त, ऑलिम्पिकआधी भारताला धक्का

युरोपियन चॅम्पियनशिपमधील २३ वर्षे गटाचा रौप्य विजेता अबुल माजिद कुदीवयाच्या विरुद्ध सामन्यादरम्यान बजरंगच्या उजव्या गुडघ्याला जखम झाली. पहिल्या फेरीत कुदीवने बजरंगचा उजवा पाय अचानक ओढला. ...

मोठी बातमी : २० सेकंदामुळे हुकली गतविजेत्या मो फराहची टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी! - Marathi News | Tokyo Olympics: Defending champion Mo Farah misses Olympics after failing to qualify | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठी बातमी : २० सेकंदामुळे हुकली गतविजेत्या मो फराहची टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी!

ऑलिम्पिक स्पर्धेत चार सुवर्णपदकं नावावर असलेला ब्रिटनचा धावपटू मो फराह ( Mo Farah) याला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता वेळ निश्चित करण्यात अपयश आलं. ...

Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी आणि ६ कोटींचं बक्षीस! - Marathi News | tokyo olympics haryana to give 6 crore to tokyo olympics gold winner and govt job | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी आणि ६ कोटींचं बक्षीस!

टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेला (tokyo olympics) २३ जुलैपासून सुरुवात होत आहे. यातच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठी घोषणा केली आहे. ...