लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
भारताची भावना जाट ऑलिम्पिकसाठी पात्र - Marathi News | Indian spirit deserves Jat Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची भावना जाट ऑलिम्पिकसाठी पात्र

भावना जयपूरमध्ये कोच गुरमुख सिहाग यांच्या मार्गदर्शनात सराव करते ...

पाकिस्तानी घोडेस्वाराने घोड्याला दिले 'आझाद काश्मीर' नाव, भारताकडून तीव्र आक्षेप   - Marathi News | Pakistani equestrian gives Azad Kashmir name to horse, sharp criticism from India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी घोडेस्वाराने घोड्याला दिले 'आझाद काश्मीर' नाव, भारताकडून तीव्र आक्षेप  

2020 मध्ये जपानमधील टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा घोडेस्वार पात्र ठरला आहे. ...

नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; दुखापतीतून सावरला अन् पटकावलं 2020 ऑलिम्पिक तिकीट   - Marathi News | Breaking : Javelin thrower Neeraj Chopra qualifies for Tokyo Olympics 2020   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; दुखापतीतून सावरला अन् पटकावलं 2020 ऑलिम्पिक तिकीट  

दुखापतीतून सावरणाऱ्या नीरज चोप्रानं दमदार कमबॅक करताना दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या सेंट्रल नॉर्थ इस्ट स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली. त्यानं ... ...

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट - Marathi News | Two or three medals from wrestling in the Olympics : Geeta Phogat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतूनच दोन-तीन पदके : कुस्तीपटू गीता फोगाट

येत्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकांची वाट पाहावी लागणार नाही. ...

राहुल आवारेचे ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा - Marathi News | Rahul Aarey under Olympic dream? Disappointment of Maharashtra again | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राहुल आवारेचे ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा

६१ किलो वजनी गटातून खेळण्याची चूक पडू शकते भारी! ...

Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी! - Marathi News | Exclusive : Maharashtra wrestler Rahul Aware Olympic dream on jeopardy, one mistake can cost him? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी!

राहुलची ती चूक म्हणावी की अतीआत्मविश्वास जो अंगलट आला? ...

ध्यास सर्वोत्तमाचा! वेध टोकियो ऑलिम्पिकचे - Marathi News | india eyeing tokyo 2020 Olympic | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ध्यास सर्वोत्तमाचा! वेध टोकियो ऑलिम्पिकचे

भारताने २०२८ साली क्रीडा महासत्ता बनण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवला आहे. ‘स्पोर्ट्स वॉचिंग नेशन’ ते ‘स्पोर्ट्स प्लेइंग नेशन’ ही संकल्पना कृतीत आणण्यासाठी ऑलिम्पिकमधील यश अधिक मोलाचे ठरू शकते. ...

नीता मेहताकडे भारताच्या नेतृत्त्वाची धुरा; कझाकिस्तान येथे फडकाविला तिरंगा - Marathi News | India's leadership axes towards Nita Mehta; Tricolor tricolor in Kazakhstan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीता मेहताकडे भारताच्या नेतृत्त्वाची धुरा; कझाकिस्तान येथे फडकाविला तिरंगा

महिला पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक ...