Om Puri Birthday : Om Puri यांचा मोठे अभिनेते बनण्यापर्यंतचा प्रवास खुप संघर्षमय होता. मेहनत आणि काही करण्याच्या जिद्दीच्या जोरावर आपण सर्वकाही मिळवू शकतो हे ओम पुरी यांनी सिद्ध केलं आहे. ...
ओम पुरी यांना बहुदा त्यांच्या मृत्यूची चाहुल खूप आधी लागली होती. कारण त्यांचे निधन कशाप्रकारे होईल असे त्यांनी एका मुलाखतीत काही वर्षांपूर्वीच सांगितले होते. ...