लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Omicron Variant : टेन्शन वाढलं! Omicron बाबत नवा खुलासा; पॉझिटिव्ह रुग्ण डेल्टाप्रमाणे 7 दिवसांत पसरवू शकतो संसर्ग - Marathi News | coronavirus omicron variant carriers can infect up to seven days like delta strain | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेन्शन वाढलं! Omicron बाबत नवा खुलासा; पॉझिटिव्ह रुग्ण डेल्टाप्रमाणे 7 दिवसांत पसरवू शकतो संसर्ग

Omicron Variant : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्य़ा व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. ...

Coronavirus : 'या' देशात कोरोनाची चौथी लाट? एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले - Marathi News | 4th wave alert? New Zealand reports 20,907 new community cases of COVID-19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात कोरोनाची चौथी लाट? एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

Coronavirus : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सध्या परिस्थिती गंभीर होत आहे. ...

New Corona Virus in India: नवा व्हायरस भारतात पोहोचला? ओमायक्रॉन-डेल्टाचे संशयित रुग्ण महाराष्ट्रासह या राज्यांत सापडले - Marathi News | New Corona Virus in India: Deltacron Reaches India? Suspected Omicron-delta patients were found in these states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा व्हायरस भारतात पोहोचला? ओमायक्रॉन-डेल्टाचे संशयित रुग्ण महाराष्ट्रासह या राज्यांत सापडले

New Corona Virus in India: देशात गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हा आकडा कोरोना नियंत्रणात असल्याचे दाखवत असला तरी चीन, हाँगकाँगसारख्या देशामधील लाखांत होत असलेली रुग्णवाढ चांगले संकेत देत नाहीय. ...

Coronavirus : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण; भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांनी दिलं 'हे' उत्तर... - Marathi News | fear of omicron sub variant will the fourth wave of corona come to india the health expert answered | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण; भारतात येणार कोरोनाची चौथी लाट?

Coronavirus : ओमायक्रॉन या सब व्हेरिएंटमुळे युनायटेड किंगडम आणि इतर युरोपीय देशांमध्ये भीती निर्माण होत आहे. ...

Omicron Variant : बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का? - Marathi News | corona cases in india omicron double variant news corona new wave know all update about b1 b2 varinat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का?

Omicron Variant : ओमायक्रॉन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तो झपाट्याने पसरला, परंतु रुग्णाची तीव्रता आणि मृत्यूची संख्या डेल्टाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. ...

Corona Virus: पोस्टाच्या पत्रांमुळे चीनमध्ये कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटची लाट, CDC तील तज्ज्ञांचा दावा - Marathi News | corona virus omicron spread in china through postal letter says CDC in china | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोस्टाच्या पत्रांमुळे चीनमध्ये कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटची लाट, CDC तील तज्ज्ञांचा दावा

चीमध्ये आलेली ताजी ओमायक्रॉनची (Omicron) लाट ही पोस्टातील पत्रांमुळे परसरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीजिंगमधील (Beijing) सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात CDC या संस्थेनं एका अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जारी केलेत. त्यात हा दावा करण्यात ...

Coronavirus : 'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक! - Marathi News | corona wreaked havoc in china only 3 days of medical supplies left people imprisoned in homes | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक!

Coronavirus : कोरोनाची प्रकरणे पाहता चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Coronavirus : "आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात", WHO कडून मोठा इशारा - Marathi News | world health organization who alarm over a global spike in covid-19 cases rise in parts of asia reduced testing | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात", WHO कडून मोठा इशारा

Coronavirus : WHO ने जगभरातील देशांना इशारा देताना म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. ...