लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेमागे Omicron चा 'हा' सब-व्हेरिएंट; जाणून घ्या, भारताला किती धोका? - Marathi News | CoronaVirus Live Updates coronavirus omicron sub variant ba2 infectious fourth wave india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेमागे Omicron चा 'हा' सब-व्हेरिएंट; जाणून घ्या, भारताला किती धोका?

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी Omicron चा सब-व्हेरिएंट BA.2 मुळे पुन्हा एकदा संसर्ग वाढत असून तो आतापर्यंतचा सर्वात घातक व्हेरिएंट असल्याचं म्हटलं आहे. ...

ओमायक्रॉनच्या 'स्टील्थ व्हेरिएंट' चा जगात धुमाकूळ; भारतातही परिणाम होणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत - Marathi News | corona stealth variant of omicron surge in world should india be worried too know the details | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनच्या 'स्टील्थ व्हेरिएंट' चा जगात धुमाकूळ; भारतातही परिणाम होणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Stealth Omicron : सध्या कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये हा स्टील्थ व्हेरिएंट सर्वाधिक पसरत आहे. अशा स्थितीत हा स्टील्थ व्हेरिएंट भारतालाही अडचणीत आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही उद्यापासून कोरोनाची लस - Marathi News | covid vaccination for 12-14 year old age group children from 16 march | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही उद्यापासून कोरोनाची लस

नागपूर जिल्ह्यात जवळपास ३ लाख ८ हजार ७८२ मुलांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. ...

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन घडवू शकतात विनाश; WHO ने दिला धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates world health organisation warns omicron and delta combination virus study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन घडवू शकतात विनाश; WHO ने दिला धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरस संसर्गाची लाट संपत नाही तोपर्यंत नवीन म्युटेशन समोर येत आहे. याच दरम्यान आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : संकटं संपता संपेना! कोरोनाचा वेग मंदावतोय पण 'या' देशांनी वाढवलं टेन्शन; परिस्थिती अत्यंत वाईट - Marathi News | CoronaVirus Live Updates who report corona cases deaths decreasing in world situation in western pacific region bad | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटं संपता संपेना! कोरोनाचा वेग मंदावतोय पण 'या' देशांनी वाढवलं टेन्शन; परिस्थिती अत्यंत वाईट

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 450,273,398 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,038,413 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

कोरोनावर Covishield आणि Covaxin चा कॉकटेल डोस अधिक प्रभावी - आयसीएमआर - Marathi News | Mixing Covishield & Covaxin gives better immunity: ICMR | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनावर Covishield आणि Covaxin चा कॉकटेल डोस अधिक प्रभावी - आयसीएमआर

Covishield & Covaxin : लसीचा मिश्रित डोस कोरोना आणि ओमिक्रॉनच्या B.1.अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती देत ​​आहे, असे संशोधनात असे आढळून आले आहे.  ...

CoronaVirus Live Updates : सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates corona epidemic is not over there is danger of new variant coming expert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची परिस्थिती बदलत असताना काही लोकांना कोरोना महामारी कायमची संपली असं वाटतंय ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! हाँगकाँगमध्ये पाचवी लाट; ओमायक्रॉन घालतोय थैमान, परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates hongkong corona omicron fifth wave death case increase | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा वेग सुस्साट! हाँगकाँगमध्ये पाचवी लाट; ओमायक्रॉन घालतोय थैमान, परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या हाँगकाँगची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे. ...