लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Bill Gates : "जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार"; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा  - Marathi News | CoronaVirus News Bill Gates warn another pandemic may hit the world soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार"; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा 

Bill Gates And Corona Virus : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आता एक गंभीर इशारा दिला आहे. ...

Omicron: मुंबईत १९० रुग्णांपैकी ‘ओमायक्रॉन’चे सुमारे ९५ टक्के रुग्ण, २३ जणांचा मृत्यू - Marathi News | Omicron: Out of 190 patients in Mumbai, about 95% of Omicron patients, 23 died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १९० रुग्णांपैकी ‘ओमायक्रॉन’चे सुमारे ९५ टक्के रुग्ण, २३ जणांचा मृत्यू

१५ जणांनी घेतली नाही लस, एकूण १९० नमुन्यांपैकी २३ नमुने मृत रुग्णांशी संबंधीत संकलित केले आहेत. ...

CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 27,409 नवे रुग्ण; 76 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 27,409 COVID cases and 347 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 27,409 नवे रुग्ण; 76 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 76 दिवसांतील नीचांक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 27,409 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  ...

Omicron Variant : संकटं संपता संपेना! ओमायक्रॉन आता पाठ सोडेना; 'या' नव्या लक्षणांनी पुन्हा एकदा वाढवली चिंता - Marathi News | coronavirus omicron variant news symptoms pain in legs and shoulders can sign of omicron | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :संकटं संपता संपेना! ओमायक्रॉन आता पाठ सोडेना; 'या' नव्या लक्षणांनी पुन्हा एकदा वाढवली चिंता

Omicron Variant : ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, त्यामुळे संसर्गाचे निदान करणे कधीकधी कठीण असते, ज्यामुळे उपचारास विलंब होतो. ...

मराठवाड्यातून ओमायक्रॉन हद्दपार; रुग्णसंख्या शून्यावर आल्याने मोठा दिलासा - Marathi News | Omicron deportation from Marathwada; Great relief as the number of patients has come down to zero | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातून ओमायक्रॉन हद्दपार; रुग्णसंख्या शून्यावर आल्याने मोठा दिलासा

Omicron Variant : रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. ...

Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या... - Marathi News | coronavirus not ruled out who scientist soumya swaminathan on wuhan lab leaking theory  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना महामारी आता संपली आहे का? सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

Corona Virus : सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या व्हायरसची उत्पत्ती आणि त्याच्या प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास सुरू आहेत. याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. ...

Omicron Vaccine: भारतात ओमायक्रॉनवर आली अशी वॅक्सिन जी इतर आजारांवरही ठरणार प्रभावी, तज्ज्ञांची माहिती - Marathi News | mrna covid 19 vaccine made in country | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारतात ओमायक्रॉनवर आली अशी वॅक्सिन जी इतर आजारांवरही ठरणार प्रभावी, तज्ज्ञांची माहिती

केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लस mRNA वर आधारित आहे. हे तंत्र कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं आढळून आलंय. ...

CoronaVirus News : चिंताजनक! डेल्टा, ओमायक्रॉन... कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य?; WHOचा धोक्याचा इशारा - Marathi News | coronavirus News covid19 next variant more infectious omicron who warning | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! डेल्टा, ओमायक्रॉन... कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य?; WHOचा धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने आता कोरोनाच्या संकटात एक धोक्याचा इशारा दिला आहे. ...