लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Cough Causes : औषध, घरगुती उपाय केले तरी खोकला जातच नाही? या ५ कारणांमुळे वारंवार उद्भवतो खोकला - Marathi News | Cough Causes : Health suffering from persistent cough these 5 reasons could be behind it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकदा खोकला लागला की जाता जात नाही? या ५ कारणांमुळे वारंवार उद्भवतो सर्दी, खोकला

Cough Causes : खोकला हा नेहमीच कोणत्याही गंभीर आजाराशी संबंधित नसतो, परंतु तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ...

कोरोना बाधितांचे प्रमाण घटले; पॉझिटिव्हिटी रेट डाऊन - Marathi News | corona cases decreases in gondiya district positivity rate has come down to 9.2 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोना बाधितांचे प्रमाण घटले; पॉझिटिव्हिटी रेट डाऊन

मंगळवारी जिल्ह्यातील ४३ बाधितांनी कोरोनावर मात केली तर २८ बाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५८६ वर आला. ...

CoronaVirus News : डेल्टा असो किंवा ओमायक्रॉन, 'हा' खास मास्क कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटपासून देईल 83% संरक्षण - Marathi News | CoronaVirus News top us based epidemiologist says kn95 mask reduce your odds of catching covid by 83 | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :डेल्टा असो किंवा ओमायक्रॉन, 'हा' खास मास्क कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटपासून देईल 83% संरक्षण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे, लसीकरण करणे आणि इतर सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ...

CoronaVirus News : बापरे! 7 दिवसांनी पुन्हा तेच लक्षण...कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी होऊ शकतं रिइन्फेक्शन? - Marathi News | CoronaVirus News corona re infection how many times can one get re infected with covid 19 | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! 7 दिवसांनी पुन्हा तेच लक्षण...कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी होऊ शकतं रिइन्फेक्शन?

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या डॉक्टरांकडे अनेक केसेस येत आहेत, ज्यामध्ये 7 ते 10 दिवसांपूर्वी कोरोनामधून बरे झालेल्या व्यक्तीमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. ...

डेल्टा की ओमायक्रॉन? लक्षणं दिसल्यास अशा प्रकारे जाणून घ्या कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झालाय? - Marathi News | omicron variant how to detect delta omicron variants and covid-19 health tips | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेल्टा की ओमायक्रॉन? लक्षणं दिसल्यास अशा प्रकारे जाणून घ्या कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झालाय?

Omicron And Delta : कोरोना डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही व्हेरिएंट धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लोकांमध्ये ओमायक्रॉन किंवा डेल्टाची लागण झाली आहे की नाही, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढत आहे. ...

दिलासा! १० दिवसांत रुग्णसंख्येच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण पूर्ण ठणठणीत - Marathi News | 61% covid-19 patients in nagpur district were completely healed in past 10 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिलासा! १० दिवसांत रुग्णसंख्येच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण पूर्ण ठणठणीत

नागपूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जोर पकडला; परंतु २६ जानेवारीनंतर रुग्णसंख्येचा वेग कमी होऊ लागला. ...

Omicron Variant News : सर्दी, खोकला तर कधी अंग गरम वाटतं? ५ लक्षणं सांगतात तुम्हाला आधीच ओमायक्रॉन होऊन गेलाय - Marathi News | Omicron Variant News : 5 signs and symptoms that have may had the omicron infection but didnt know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ लक्षणं सांगतात तुम्हाला आधीच ओमायक्रॉन होऊन गेलाय; 'अशी' घ्या तब्येतीची काळजी

Omicron Variant News : गेल्या एका महिन्यात बहुतांश लोकांना ताप, खोकला, सर्दी झाली होती. ज्यांना ही समस्या होती त्यांनी हवामानातील बदलाचे कारण देत या लक्षणांकडे दुर्लक्ष केले आणि कोविड चाचणी करणे टाळले. ...

मास्क लावला की खायचे- प्यायचे वांधे? नवा कोरियन मास्क लावा, नोज ओन्ली मास्कची जगभर चर्चा - Marathi News | South Korea creates Kosk means nose only mask... One can eat, drink easily while wearing mask | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मास्क लावला की खायचे- प्यायचे वांधे? नवा कोरियन मास्क लावा, नोज ओन्ली मास्कची जगभर चर्चा

Nose only mask: हा असा भन्नाट मास्क साऊथ कोरियामध्ये (South Korea)  तयार करण्यात आला आहे. आता काही खाण्या- पिण्यासाठी मास्क काढण्याची मुळीच गरज नाही... ...