लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Coronavirus: ओमायक्रॉन संक्रमण झालंय की नाही?; शरीरात सर्वात पहिलं दिसतं 'हे' लक्षण - Marathi News | Corona virus: What are the symptoms of Omicron infection? | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉन संक्रमण झालंय की नाही?; शरीरात सर्वात पहिलं दिसतं 'हे' लक्षण

Coronavirus New Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. ...

Coronavirus: बिअर पिणाऱ्यांसाठी धोका, रेड वाईन शौकिनांना दिलासा; कोरोनावर वैज्ञानिकांचा नवा खुलासा - Marathi News | Coronavirus: Drinking red wine could help fight the risk from Covid 19 infection, but beer is risky, study finds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवा खुलासा! कोरोना काळात बिअर पिणाऱ्यांसाठी धोका, रेड वाईन शौकिनांना दिलासा

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणापासून बचावासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे लसीकरण ...

CoronaVirus Live Updates : तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट पण मृतांचा आकडा वाढला - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports less than 3 lakh COVID cases- 2,55,874 new cases 614 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट पण मृतांचा आकडा वाढला

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Omicron New Variant: चिंताजनक! आरटीपीसीआरला चकवा, ओमायक्रॉनचा नवा व्हेरिअंट घशातच राहत नाही, फुफ्फुसावरही हल्ला करतो - Marathi News | new variant of the Omicron BA.2 attacks the lungs; young child infected, 2 patient in ICU indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RT-PCR ला चकवा! ओमायक्रॉनचा नवा व्हेरिअंट घशातच राहत नाही, फुफ्फुसावरही हल्ला करतो

Omicron New Variant in India: इंदौरमध्ये या व्हेरिअंटचे १२ रुग्ण सापडले असून यामध्ये ६ मुलेदेखील आहेत. BA.2 स्ट्रेन मूळ ओमायक्रॉनपेक्षाही वेगाने पसरत आहे. ...

मुंबईत कोरोना बाधितांमध्ये ८९ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण, आठव्या जिनोम सिक्वेंसिंगचा निष्कर्ष  - Marathi News | Eighth genome sequencing results in 89 percent omicron patients in Mumbai corona virus infections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोरोना बाधितांमध्ये ८९ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण, आठव्या जिनोम सिक्वेंसिंगचा निष्कर्ष 

Coronavirus Omicron : कोविड विषाणूचे जिनोम सिक्वेंसिंग ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे केले जात आहे. ...

Omicron: कोरोना महामारीबाबत WHO ची चिंता वाढवणारी भविष्यवाणी; जग सध्या नाजूक स्थितीत - Marathi News | Omicron: Its 'Dangerous' to assume Corona pandemic is nearing end Says WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना महामारीबाबत WHO ची चिंता वाढवणारी भविष्यवाणी; जग सध्या नाजूक स्थितीत

कोरोना महामारी संपुष्टात आणायची असेल तर देशातील वृद्ध, वयस्क, आरोग्य कर्मचारी आणि कमकुवत व्यक्तींसारख्या प्राधान्य असणाऱ्या समुहांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे ...

चिंता वाढली! अवघ्या २३ दिवसांत ४,२०६ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | 4,206 covid-19 positive cases found in wardha district in last 23 days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चिंता वाढली! अवघ्या २३ दिवसांत ४,२०६ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग

जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेने एन्ट्री केली असून १ ते २३ जानेवारी या काळात जिल्ह्यात एकूण ४ हजार २०६ नवीन कोविड बाधित सापडले आहेत. या नवीन काेरोना बाधितांत सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. ...

चंद्रशेखर बावनकुळेंना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती - Marathi News | mla chandrashekhar bawankule tested positive for covid-19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रशेखर बावनकुळेंना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

भाजप प्रदेश सरचिटणीस व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली. ...