लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Corona Virus : टेन्शन वाढलं! "कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट असणार अत्यंत घातक"; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा - Marathi News | covid 19 next major variant is poised to be more deadly doctors warn amid china omicron infection | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेन्शन वाढलं! "कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट असणार अत्यंत घातक"; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Corona Virus : सध्या जगात कोरोनाचे सौम्य प्रकार वेगाने पसरले आहेत. अतिशय वेगाने पसरणारा Omicron व्हेरिएंट एका वर्षापासून पसरत आहे ...

CoronaVirus News : कोरोनाने बदलली खूप रुपं, व्हेरिएंटसह लक्षणांमध्येही झाला बदल; 'हे' आहेत नवीन Symptoms - Marathi News | coronavirus over 300 omicron subvariants circulating know 7 symptoms to identify new strains | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाने बदलली खूप रुपं, व्हेरिएंटसह लक्षणांमध्येही झाला बदल; 'हे' आहेत नवीन Symptoms

CoronaVirus News : जगभरात ओमायक्रॉनचा प्रकोप वाढताना दिसत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या चीफ सायंटिस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी XBB मुळे अनेक देशांत नवी लाट येऊ शकते असं म्हटलं आहे. ...

Corona Virus: भयंकर! अमेरिकन संशोधकांनी तयार केला कोरोनाचा घातक स्ट्रेन, संसर्ग झाल्यास मृत्यू अटळ - Marathi News | Corona Virus: Terrible! American researchers have created a deadly strain of Corona, death is inevitable if infected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! अमेरिकन संशोधकांनी तयार केला कोरोनाचा घातक स्ट्रेन, संसर्ग झाल्यास मृत्यू अटळ

Corona Virus: अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी कोरोनाचा एक अत्यंत घातक स्ट्रेन विकसित केला आहे. या स्ट्रेनचा संसर्ग होणाऱ्यांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण हे तब्बल ८० एवढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या दोन व्हेरियंटची एन्ट्री, एम्सच्या माजी संचालकांनी दिला हा इशारा - Marathi News | The former director of AIIMS warned in this regard that patients of two new variants of Corona have been found in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! कोरोनाच्या नव्या दोन व्हेरियंटची एन्ट्री, एम्सच्या माजी संचालकांनी दिला हा इशारा

गेल्या काही महिन्यापासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

Corona Virus : बापरे! जगभरात ओमायक्रॉनचे 300 व्हेरिएंट; कोरोना पाठ न सोडण्यामागचं तज्ज्ञांनी सांगितलं कारण - Marathi News | Corona Virus 300 sublineages of omicron are circulating globally right now | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! जगभरात ओमायक्रॉनचे 300 व्हेरिएंट; कोरोना पाठ न सोडण्यामागचं तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Corona Virus : संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना नवीन व्हेरिएंट हे सातत्याने समोर येत आहे. कोरोनाचा वेग थोडा मंदावला असला तर लोकांच्या मनात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. ...

ऐन सणासुदीत चिंता पसरली; भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, जाणून घ्या लक्षणे - Marathi News | A new variant of Corona found in India; Omicron BF. 7 likely to trigger a new COVID wave during Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन सणासुदीत चिंता पसरली; भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, जाणून घ्या लक्षणे

ओमायक्रॉन बी.एफ. 7 व्हेरिएंट आधीच अस्तित्वात असलेल्या व्हेरिएंटची जागा घेईल अशी भीती आहे ...

Corona In Maharashtra: निष्काळजीपणा नको! महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला, नव्या व्हेरिअंटचे १८ रुग्ण आढळले - Marathi News | Maharashtra reports 418 fresh corona 19 cases 515 recoveries and 03 death in the last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निष्काळजीपणा नको! महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला, नव्या व्हेरिअंटचे १८ रुग्ण आढळले

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली आहे. कोरोना रुग्णांमध्ये जसजशी वाढ होत आहे, तसं ओमायक्रोनचेही उप-प्रकार समोर येत आहेत. ... ...

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा रुग्ण आढळला, सरकार अॅक्शनमोडमध्ये; बोलावली उच्चस्तरीय बैठक! - Marathi News | government action after getting new variant corona health minister mandaviya convened high level meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा रुग्ण आढळला, सरकार अॅक्शनमोडमध्ये; बोलावली उच्चस्तरीय बैठक!

देशावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावताना दिसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या एन्ट्रीमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...