लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
तुम्हाला ही लक्षणे आहेत का? मग दुर्लक्ष करु नका - Marathi News | Do you have these symptoms? Then don't ignore it corona omicron | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुम्हाला ही लक्षणे आहेत का? मग दुर्लक्ष करु नका

हा व्हेरिएंट घातक नसला तरी याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता येत नाही. ...

Pune Omicron : पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, मैदाने, पर्यटनस्थळावरील दुकाने, हॉटेल्स सोमवारपासून सुरू - Marathi News | Pune Omicron swimming pools grounds tourist spot shops hotels in Pune district starting from Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, मैदाने, पर्यटनस्थळावरील दुकाने, हॉटेल्स सोमवारपासून सुरू

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती. कलम १४४ रद्द करण्याचा निर्णय ...

Corona Alert: पुण्यातील रुग्णवाढ चिंताजनक; तिसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक - Marathi News | corona outbreak in pune worrisome the third wave is most affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Alert: पुण्यातील रुग्णवाढ चिंताजनक; तिसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

गेल्या आठवड्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णसंख्येत ३३ हजार ४९६ ने वाढ झाली आहे. ...

CoronaVirus, Omicron Live Updates: चिंताजनक! देशात ओमायक्रॉनच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात; केंद्राच्या इन्साकॉगची घोषणा - Marathi News | Omicron is now in community transmission stage in India and has become dominant in multiple metros: INSACOG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! देशात ओमायक्रॉनच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात; केंद्राच्या इन्साकॉगची घोषणा

Omicron community transmission Started: ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला दुसरा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. याचबरोबर युरोपमध्ये या नव्या व्हेरिअंटचा प्रसार वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. ...

CoronaVirus Live Updates : "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या 60 टक्के रुग्णांनी घेतली नव्हती लस" - Marathi News | covid19 60 percent people unvaccinated who lost their lives in third wave of coronavirus study | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या 60 टक्के रुग्णांनी घेतली नव्हती लस"

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 4,89,409 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. ...

New Zealand PM Jacinda Ardern: न्यूझीलंडच्या पंतप्रधान पुन्हा चर्चेत; जेसिंडा अर्डर्ननी स्वत:चे लग्नच रद्द केले - Marathi News | New Zealand PM Jacinda Ardern cancels her own wedding due to Omicron curb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडच्या पंतप्रधान पुन्हा चर्चेत; जेसिंडा अर्डर्ननी स्वत:चे लग्नच रद्द केले

New Zealand PM Jacinda Ardern Wedding: न्यूझीलंडमध्ये रविवारी रात्रीपासून मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. याशिवाय मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : तिसऱ्या लाटेचा धोका? पुन्हा एकदा 3.33 लाख नव्या रुग्णांची नोंद; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 3,33,533 new COVID cases 525 deaths, and in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या लाटेचा धोका? पुन्हा एकदा 3.33 लाख नव्या रुग्णांची नोंद; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ...

New Omicron Variant: कोरोनाच्या एकाचवेळी दोन लाटा? ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरिअंट वेगाने पसरतोय - Marathi News | New Omicron Variant: Two waves of corona at a time? second variant of the omicron is spreading rapidly 40 countries | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाच्या एकाचवेळी दोन लाटा? ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरिअंट वेगाने पसरतोय

New Omicron Variant ज्या लोकांना ओमायक्रॉनची किवा डेल्टाची लागण झालीय, त्यांना पुन्हा दुसऱ्या व्हेरिअंटची बाधा होऊ शकते. भारतात ओमायक्रॉनच्या BA.1 प्रकाराचे अधिक रुग्ण आहेत. ...