लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Coronavirus: देशात ओमायक्रॉन रुग्ण १० हजारांवर; कोरोनाचे ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण, ४८८ जणांचा मृत्यू - Marathi News | over 10000 omicron patients in the country corona 3 lakh 37 thousand new patients 488 died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ओमायक्रॉन रुग्ण १० हजारांवर; कोरोनाचे ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण, ४८८ जणांचा मृत्यू

देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक झाली आहे. ...

Omicron: चिंतावाढली! ओमायक्रॉनचं सर्वात नवं लक्षण आलं समोर, शरीराच्या या भागावर करतोय अ‍ॅटॅक - Marathi News | Corona Virus Omicron new symptom that is cropping up in more and more patients | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंतावाढली! ओमायक्रॉनचं सर्वात नवं लक्षण आलं समोर, शरीराच्या या भागावर करतोय अ‍ॅटॅक

Omicron व्हेरिअंट शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करत आहे. हृदय, डोके, डोळे याशिवाय आता कानांवरही त्याचा परिणाम होत आहे. ...

CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! 'या' गोष्टीमुळे पुन्हा पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण; रिसर्चमध्ये मोठा खुलासा - Marathi News | Corona virus experts say antibodies formed in body after corona but soon you can corona positive | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भय इथले संपत नाही! 'या' गोष्टीमुळे पुन्हा पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. ...

Omicron: ओमायक्रॉनपासून नव्या व्हेरिअंटची उत्पत्ती; ब्रिटनने दिला इशारा - Marathi News | Omicron: new variant from Omicron; Britain warns, 53 patient found BA.2 corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनपासून नव्या व्हेरिअंटची उत्पत्ती; ब्रिटनने दिला इशारा

Corona Virus Updates: यूकेएचएसएनुसार डेन्मार्कमध्ये BA.2 वेगाने वाढत आहे.२०२१ च्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये याचा वाटा २० टक्के होता. २०२२ च्या दुसऱया आठवड्यात हा वाटा वाढून ४५ टक्के झाला आहे.  ...

CoronaVirus Live Updates : धडकी भरवणारा ग्राफ! कोरोनाचे 24 तासांत 3,37,704 नवे रुग्ण; ओमायक्रॉन केसेस 10,050 वर - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 3,37,704 new COVID cases 488 deaths in last 24 hours Omicron cases 10,050 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धडकी भरवणारा ग्राफ! कोरोनाचे 24 तासांत 3,37,704 नवे रुग्ण; ओमायक्रॉन केसेस 10,050 वर

CoronaVirus Marathi News and Live Updates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. ...

सिकल सेल, थॅलेसेमियाग्रस्त बालकही लसीकरणासाठी पात्र - Marathi News | Sickle cell, children with thalassemia are also eligible for vaccination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिकल सेल, थॅलेसेमियाग्रस्त बालकही लसीकरणासाठी पात्र

तिसऱ्या लाटेमध्ये सामान्य नागरिकांसाठी ओमायक्राॅन हा सामान्य व्हेरिएंट वाटत असला तरी कॅन्सर, सिकल सेल आणि थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी ओमायक्राॅन हा डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे जीवघेणा ठरू शकताे. ...

Coronavirus New Guidelines : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स; लहानग्यांसाठी महत्त्वाची सूचना - Marathi News | Coronavirus New guidelines issued by the Center no need of mask children below 5 years said about steroids too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स; लहानग्यांसाठी महत्त्वाची सूचना

Coronavirus New Guidlines : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus Pandemic) गुरुवारी केंद्रानं जारी केल्या सुधारित मार्गदर्शक सूचना. ...

CoronaVirus News: कोरोना संपणार? ओमायक्रॉनमुळे येत्या काळातील तीव्रता घटणार? - Marathi News | CoronaVirus News Intensity of Omicron will Decrease in the Future | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना संपणार? ओमायक्रॉनमुळे येत्या काळातील तीव्रता घटणार?

ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाची तीव्रता घटवणार असल्याचे एका अभ्यासात निदर्शनास आले आहे. ...