लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या लाटेची चाहुल, नव्या व्हेरिअंटची भारतात एन्ट्री; तज्ज्ञांनी दिला इशारा - Marathi News | omicron new subvariant xbb cases in india know from experts all about this variant | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या लाटेची चाहुल, नव्या व्हेरिअंटची भारतात एन्ट्री; तज्ज्ञांनी दिला इशारा

Omicron BF.7 in India: देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. केरळ वगळता बहुतेक राज्यांमध्ये, सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे आणि दैनंदिन पातळीवर संक्रमितांचा आकडे देखील कमी होत आहे. ...

बापरे! ओमायक्रॉनच्या नव्या XXB सब व्हेरिएंटची भारतात एंट्री; 'या' 4 राज्यांत सापडले 71 रुग्ण - Marathi News | omicron new xbb subvariant also seen in india so far 71 cases found in 4 state | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ओमायक्रॉनच्या नव्या XXB सब व्हेरिएंटची भारतात एंट्री; 'या' 4 राज्यांत सापडले 71 रुग्ण

ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची भारतात एन्ट्री झाली आहे. आतापर्यंत, Omicron च्या नवीन XBB सब-व्हेरिएंटची 71 प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत. ...

CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; नव्या व्हेरिएंटचा प्रसार, लावलं लॉकडाऊन - Marathi News | CoronaVirus Live Updates china corona omicron sub variant increase case | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; नव्या व्हेरिएंटचा प्रसार, लावलं लॉकडाऊन

CoronaVirus Live Updates : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी परत लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत असून नवीन ट्रॅव्हल गाइडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत. ...

Corona Virus : चिंताजनक! 'या' देशांत पसरला कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB; जाणून घ्या, कितपत धोकादायक - Marathi News | south asia corona new variant xbb spread in these countries created a stir know how dangerous | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! 'या' देशांत पसरला कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB; जाणून घ्या, कितपत धोकादायक

Corona Virus : चीननंतर Omicron चा नवीन व्हेरिएंट XBB स्ट्रेन सिंगापूरमध्ये देखील आढळला आहे. तेव्हापासून एकच खळबळ उडाली आहे. ...

CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! हिवाळ्यात येणार कोरोनाची नवी लाट; 'या' ठिकाणी वाढले रुग्ण, परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates covid wave approaching with winters as cases rises in europe and britain | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! हिवाळ्यात येणार कोरोनाची नवी लाट; 'या' ठिकाणी वाढले रुग्ण, परिस्थिती गंभीर

CoronaVirus Live Updates : जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,560,744 लोकांचा बळी गेला आहे. तर 626,500,862 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. ...

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही; Omicron च्या नवीन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | omicron new strains can drive future covid 19 waves around world says who scientists on alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही; Omicron च्या नवीन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

Omicron : ओमायक्रॉन सतत उत्परिवर्तन होत आहे आणि त्याचे नवीन स्ट्रेन समोर येत आहेत.  ...

मुंबईत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव; शहर उपनगरांत बीए.२.७५ व्हेरिएंटचा सर्वाधिक प्रसार - Marathi News | Outbreak of Omicron in Mumbai Highest prevalence of BA.2.75 variant in city suburbs | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुंबईत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव; शहर उपनगरांत बीए.२.७५ व्हेरिएंटचा सर्वाधिक प्रसार

कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १५ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी; नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट - Marathi News | CoronaVirus Live Updates relief news about corona virus who said covid cases are decreasing worldwide | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी; नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट

CoronaVirus Live Updates : WHO ने सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 53 लाख प्रकरणे आढळली आहेत, तर 14,000 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ...