लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
Covid School News India: लहान मुलांना होतोय कोरोना, शाळा बंद कराव्यात का? तज्ज्ञ का नकार देत आहेत जाणून घ्या...  - Marathi News | News About Covid Cases India Kids Not Drivers Of Coronavirus Do Not Shut Schools Experts Opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुलांना होतोय कोरोना, शाळा बंद कराव्यात का? तज्ज्ञ का नकार देत आहेत जाणून घ्या... 

देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जेव्हा शाळकरी मुलांना कोरोनाची लागण होऊ लागली तेव्हापासून पालकांचं टेन्शन वाढलं आहे. ...

ओमायक्रॉनच्या 9 व्हेरिएंट्सचा दिल्लीत कहर, जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये मोठा खुलासा - Marathi News | omicron and its 9 sub types driving corona virus surge in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या 9 व्हेरिएंट्सचा दिल्लीत कहर, जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये मोठा खुलासा

Omicron : सरकारी सूत्रांनी सांगितले की, दिल्लीत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांमागे ओमाक्रॉनचे 9 सब व्हेरिएंट्स आहेत. ...

Omicron Variant : बापरे! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 97% नमुन्यांमध्ये आढळला ओमायक्रॉन; 'या' ठिकाणी परिस्थिती गंभीर - Marathi News | delhi omicron found in 97 percent samples of those who died of corona revealed in investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 97% नमुन्यांमध्ये आढळला ओमायक्रॉन; 'या' ठिकाणी परिस्थिती गंभीर

Omicron Variant : जानेवारी ते मार्च दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 97 टक्के नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आहे. ...

कोरोनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली, दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्यांना दिल्या सूचना - Marathi News | centre writes to delhi maharashtra and other three states on rising covid-19 cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली, दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्यांना दिल्या सूचना

Corona Cases: केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून तेथील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट'बाबत आरोग्यमंत्र्यांची तज्ज्ञांसोबत बैठक, 'या' विशेष सूचना दिल्या - Marathi News | health minister held a meeting with experts regarding the corona new xe variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट'बाबत आरोग्यमंत्र्यांची तज्ज्ञांसोबत बैठक, 'या' विशेष सूचना दिल्या

corona :या बैठकीनंतर मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ...

'कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स येतच राहतील, घाबरण्याची गरज नाही', डॉ. एन. के. अरोरा यांचे मत  - Marathi News | ntagi chief dr nk arora says new variants of covid-19 will keep on occurring nothing to panic about | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स येतच राहतील, घाबरण्याची गरज नाही"

NTAGI : लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. नागरिकांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ...

चिंता वाढली! गुजरातमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE चा रुग्ण आढळला, सूत्रांची माहिती - Marathi News | covid xe variant found in gujarat confirm health ministry sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! गुजरातमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE चा रुग्ण आढळला, सूत्रांची माहिती

XE Variant : देशातील XE व्हेरिएंटचे पहिले प्रकरण मुंबईत आढळून आले. म्हणजेच आता भारतात XE व्हेरिएंटची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. ...

कोरोना बूस्टर डोसचा फायदा; डेल्टाच्या 3 दिवस आधी बरे होतात ओमायक्रॉनचे रुग्ण - स्टडी - Marathi News | corona study omicron affects 3 days less than delta who took 2 vaccines and booster dose | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना बूस्टर डोसचा फायदा; डेल्टाच्या 3 दिवस आधी बरे होतात ओमायक्रॉनचे रुग्ण - स्टडी

corona vaccines and booster dose : ब्रिटनमधील 63 हजार लोकांची स्टडी करून शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष काढले आहेत. ही स्टडी जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आली. ...