लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
काय आहे कोरानाचा XE व्हेरिएंट? किती वेगाने पसरतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून उत्तर...  - Marathi News | what is the xe variant of Corona how fast does it spread learn answers from experts  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे कोरानाचा XE व्हेरिएंट? किती वेगाने पसरतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून उत्तर... 

Corona : महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स सध्या कोणत्याही निर्बंधांचा पुनर्विचार करत नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये आणि खबरदारी घ्यावी, असेही  डॉ. गौतम भन्साळी यांनी म्हटले आहे ...

दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली! निर्बंध उठताच वाढले संसर्गाचे प्रमाण  - Marathi News | shocking covid-19 situation in delhi coronavirus positive rate goes high xe variant is too challenging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली! निर्बंध उठताच वाढले संसर्गाचे प्रमाण 

Covid-19 : सध्या दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 488 आहे. दुसरीकडे, संसर्ग दर एक टक्क्यांच्या वर म्हणजेच 1.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. ...

Corona XE Variant Symptoms : धोका वाढला! कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची दहशत; 'ही' आहेत लक्षणं, रिपोर्टमधून मोठा खुलासा - Marathi News | covid19 xe variant india new unusual corona symptoms may be similar to cold or flu diarrhea fever cold | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची दहशत; 'ही' आहेत लक्षणं, रिपोर्टमधून मोठा खुलासा

Corona XE Variant Symptoms : कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची काही लक्षणं आता समोर आली आहेत. ...

CoronaVirus News : धोका वाढला! सर्दी की कोरोना, नेमकं कसं ओळखायचं?; 'ही' लक्षणं दिसल्यास करू नका दुर्लक्ष अन्यथा... - Marathi News | omicron delta recombinant stealth symptoms how to identify whether its cold or covid check detail | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :धोका वाढला! सर्दी की कोरोना, नेमकं कसं ओळखायचं?; 'ही' लक्षणं दिसल्यास करू नका दुर्लक्ष अन्यथा...

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये त्याची लक्षणे ओळखणे फार महत्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सर्दी असेल तर हलक्यात घेऊ नये. ...

कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक! आतापर्यंतच्या सर्व स्ट्रेनपेक्षा पूर्णपणे भिन्न - Marathi News | omicron subtype ba 1 1 detected in china know how different from xe and other covid-19 variants | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक! आतापर्यंतच्या सर्व स्ट्रेनपेक्षा पूर्णपणे भिन्न

Corona Pandemic : सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले आहे की, नवीन व्हेरिएंट आतापर्यंतच्या सर्व कोरोना व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. ...

Covid-19 New Symptoms : आरोग्य सांभाळा! कोरोनाशी संबंधित 'या' 9 नव्या लक्षणांचा आता अधिकृत लिस्टमध्ये समावेश - Marathi News | CoronaVirus Live Updates covid19 symptoms has been expanded know about 9 new symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आरोग्य सांभाळा! कोरोनाशी संबंधित 'या' 9 नव्या लक्षणांचा आता अधिकृत लिस्टमध्ये समावेश

Covid-19 New Symptoms : कोरोनाच्‍या ओमाक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट BA.2 चौथ्या लाटेचा इशारा देत आहे. ...

कोरोनाची नवी लाट येतेय! BA.2 ओमायक्रॉनमुळे अमेरिकेत टेन्शन, नव्या XE व्हेरिअंटबाबत WHO नं दिला इशारा - Marathi News | New Wave Of Coronavirus Is Coming Us Scientists Raise Alarm On Ba2 Omicron Who Warns Of Xe Variant | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाची नवी लाट येतेय! BA.2 ओमायक्रॉनमुळे अमेरिकेत टेन्शन, नव्या XE व्हेरिअंटबाबत WHO नं दिला इशारा

Coronavirs BA.2 Omicron Variant News: Omicron च्या BA.2 व्हेरिअंटमुळे कोरोना विषाणूची पुढील लाट येण्याची भीती अमेरिकन तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, WHO ने नवीन XE स्ट्रेनबाबत देखील इशारा जारी केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! कोरोनाच्या चौथ्या लाटेत दातांना मोठा धोका, 'या' 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष - Marathi News | CoronaVirus Live Updates corona 4th wave dont ignore 6 warning sign of covid teeth gum dental health | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :टेन्शन वाढलं! कोरोनाच्या चौथ्या लाटेत दातांना मोठा धोका, 'या' 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाबत आता नवनवीन माहिती ही संशोधनातून समोर येत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेत दातांना मोठा धोका निर्माण झाला आहे. ...