शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.

Read more

राष्ट्रीय : Rajnath Singh : वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा

राष्ट्रीय : लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील; एक देश, एक निवडणुकीबाबत रामनाथ कोविंद समितीची शिफारस

राष्ट्रीय : एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा...

राष्ट्रीय : मोठी बातमी! एक देश, एक निवडणुकीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर; दोन टप्प्यांत होण्याची शक्यता

राष्ट्रीय : 'वन नेशन वन इलेक्शन'बाबत मोठी अपडेट; विधी आयोगाने तयार केला अहवाल

राष्ट्रीय : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला तृणमूल काँग्रेसचा विरोध; ममता बॅनर्जींनी घेतली स्पष्ट भूमिका

राष्ट्रीय : ‘एक देश-एक निवडणूक’बाबत कोविंद समितीने जनतेकडून मागविले अभिप्राय

राष्ट्रीय : एक देश-एक निवडणूक २०२४ मध्ये अशक्य? कोविंद समितीचा अहवाल फेब्रुवारी अखेरपर्यंत येणार

राष्ट्रीय : २०२४ मध्येच एकत्र निवडणूक? सात घटनादुरुस्ती कराव्या लागणार; विधि आयोगाच्या शिफारशी सादर

राष्ट्रीय : आगामी निवडणुकीत 'वन नेशन-वन इलेक्शन' अशक्य; बैठकीत लॉ कमीशनची माहिती