लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election Latest Updates

One nation one election, Latest Marathi News

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
एक देश, एक निवडणूक कशासाठी? कधी? - Marathi News | Special article on When is one country one election And for what | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश, एक निवडणूक कशासाठी? कधी?

मुद्द्याची गोष्ट : देशात लोकसभेच्या पहिल्या चार सार्वत्रिक निवडणुकांसोबतच सर्व विधानसभांच्याही निवडणुका पार पडल्या होत्या. म्हणजे, त्यावेळी अघोषित 'एक देश, एक निवडणूक' होत होती. आता परत तेच होईल का? पण कधी? आणि मुळात कशासाठी? ...

एकत्र निवडणुकांच्या तुरी! 'एक देश, एक निवडणूक' विधेयकावरून नवीन गदारोळ - Marathi News | joint elections on the cards new uproar over one nation one election bill | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकत्र निवडणुकांच्या तुरी! 'एक देश, एक निवडणूक' विधेयकावरून नवीन गदारोळ

या सुधारणेमुळे कार्यक्षमता वाढीस लागेल आणि स्थैर्य लाभेल, असा युक्तिवाद विधेयकाचे समर्थक करीत आहेत.  ...

वन नेशन, वन इलेक्शनसाठी जेपीसी नियुक्त, अनुराग ठाकूर, प्रियंका गांधींसह या नेत्यांचा समावेश - Marathi News | JPC appointed for One Nation, One Election, including Anurag Thakur, Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन, वन इलेक्शनसाठी जेपीसी नियुक्त, अनुराग ठाकूर, प्रियंका गांधींसह या नेत्यांचा समावेश

One Nation, One Election: वन नेशन, वन इलेक्शनबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नियु्क्त करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये अनुराग ठाकूर, प्रियंका गांधी यांच्यासह लोकसभेतील २१ आणि राज्यसभेमधील १० अशा ए ...

एक देश एक निवडणूक; JPC साठी काँग्रेसकडून प्रियंका गांधींसह या चार नेत्यांची नावे... - Marathi News | One Nation One Election Congress names these leaders including Priyanka Gandhi for JPC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश एक निवडणूक; JPC साठी काँग्रेसकडून प्रियंका गांधींसह या चार नेत्यांची नावे...

One Nation One Election : केंद्र सरकारने 'एक देश एक निवडणूक' विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले आहे. ...

स्वातंत्र्यानंतर चार वेळा झाल्या होत्या दोन्ही निवडणुका एकत्र  - Marathi News | both elections were held together four times after independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यानंतर चार वेळा झाल्या होत्या दोन्ही निवडणुका एकत्र 

सरकार म्हणते, संकल्पना जुनीच; मुदतपूर्व विसर्जन हे वारंवार येणारे आव्हान ...

लोकसभेत मतदानावेळी महाराष्ट्रातील एकासह २० खासदार 'गायब'; भाजपाची डोकेदुखी वाढली - Marathi News | One Nation, One Election Bill introduced in Lok Sabha, 20 BJP MPs absent during voting, party sends show cause notice, who are those MPs? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत मतदानावेळी महाराष्ट्रातील एकासह २० खासदार 'गायब'; भाजपाची डोकेदुखी वाढली

‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक प्रचंड विरोधात लोकसभेत झाले सादर; बाजूने २६९, तर विरोधात १९८ मते - Marathi News | winter session parliament 2024 one nation one election bill introduced in lok sabha amid huge opposition 269 votes in favour and 198 against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक प्रचंड विरोधात लोकसभेत झाले सादर; बाजूने २६९, तर विरोधात १९८ मते

नव्या सभागृहात विधेयकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली गेलेली पहिलीच मतचाचणी ...

One Nation One Election विधेयकाची अंमलबजावणी कशी होणार? किती वेळ लागणार? काय असतील फायदे? जाणून घ्या सर्वकाही... - Marathi News | one nation one election time implementation and benefits for people know everything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :One Nation One Election विधेयकाची अंमलबजावणी कशी होणार? किती वेळ लागणार? काय असतील फायदे? जाणून घ्या सर्वकाही...

One Nation One Election Bill : वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक संसदेत मंजूर होऊन कायदाही झाला तर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी किमान १० वर्षे लागतील. ...