लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election Latest Updates

One nation one election, Latest Marathi News

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
आणीबाणी देश वाचवण्यासाठी नाही, तर..; नेहरू, इंदिरांचा उल्लेख करत नड्डांचा काँग्रेसवर हल्ला - Marathi News | 'Congress misused Article 356', what is the need for One Nation One Election? JP Nadda said the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणी देश वाचवण्यासाठी नाही, तर..; नेहरू, इंदिरांचा उल्लेख करत नड्डांचा काँग्रेसवर हल्ला

'काँग्रेसने कलम 356 चा गैरवापर करून संपूर्ण रचनाच बिघडवली. काँग्रेसच्या काळात एकूण 90 वेळा याचा गैरवापर झाला.' ...

'एक देश, एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर; काँग्रेस, सपा, TMC सह अनेक पक्षांचा विरोध - Marathi News | 'One Nation, One Election' Bill tabled in Lok Sabha by arjun ram meghwal many parties including Congress, SP, TMC oppose it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक देश, एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर; काँग्रेस, सपा, TMC सह अनेक पक्षांचा विरोध

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. यानंतर, या विधेयकाला काँग्रेस, टीएमसी आणि सपासह अनेक पक्षांनी विरोध दर्शवला... ...

आज मांडणार ‘एक देश, एक निवडणूक’; लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता - Marathi News | winter session parliament 2024 one nation one election to be presented today bill likely to be introduced in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज मांडणार ‘एक देश, एक निवडणूक’; लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता

हे विधेयक मांडले गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठविले जाऊ शकते. ...

उद्या लोकसभेत सादर होऊ शकतं 'एक देश, एक निवडणूक' विधेयक! भाजपनं खासदारांना बजावला व्हिप - Marathi News | One Nation One Election Bill likely to be introduced in Lok Sabha tomorrow BJP issues whip to MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या लोकसभेत सादर होऊ शकतं 'एक देश, एक निवडणूक' विधेयक! भाजपनं खासदारांना बजावला व्हिप

One Nation One Election Bill : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक देश, एक निवडणुकीसंदर्भात एनडीएच्या सर्व घटक पक्षांची चर्चा झाली आहे आणि सर्व पक्ष यासाठी अनुकूल आहेत... ...

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला पाठिंबा द्यावा; मायावती यांचे आवाहन, काँग्रेसवर टीका - Marathi News | mayawati appeal to support one nation one election bill and criticizes congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला पाठिंबा द्यावा; मायावती यांचे आवाहन, काँग्रेसवर टीका

निवडणुकांवर होणारा खर्च वाचणार असून, लोककल्याणाची कामे थांबणार नसल्याचे स्पष्ट करत विधेयकाला मायावतींनी पाठिंबा दिला. ...

'एक निवडणूक' विधेयके उद्या मांडणार; विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित प्रदेशांत लागू होणार - Marathi News | one nation one election bill to be introduced tomorrow and will also apply to three union territories with legislative assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक निवडणूक' विधेयके उद्या मांडणार; विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित प्रदेशांत लागू होणार

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितरीत्या घेण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. ...

'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकासाठी सरकार तयार; सोमवारी लोकसभेत मांडणार,चर्चेसाठी 'जेपीसी'कडे पाठवणार - Marathi News | Government ready for One Nation One Election bill will present it in Lok Sabha on Monday, send it to 'JPC' for discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकासाठी सरकार तयार; सोमवारी लोकसभेत मांडणार,चर्चेसाठी 'जेपीसी'कडे पाठवणार

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी लोकसभेत 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक मांडणार आहेत. हे विधेयक जेपीसीकडे चर्चेसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

“कलम ३७० बाबत घडले तसे पुन्हा व्हायला नको”; ‘वन नेशन वन इलेक्शन’वर ओमर अब्दुल्ला थेट बोलले - Marathi News | jammu kashmir cm omar abdullah said one nation one election debate should be open it should not be like what happened with article 370 in 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कलम ३७० बाबत घडले तसे पुन्हा व्हायला नको”; ‘वन नेशन वन इलेक्शन’वर ओमर अब्दुल्ला थेट बोलले

One Nation One Election: ‘वन नेशन वन इलेक्शन’ बाबत नॅशनल कॉन्फरन्स बैठक घेऊन पुढील दिशा ठरवेल, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...