लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election Latest Updates

One nation one election, Latest Marathi News

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
‘एक देश एक निवडणूक’ला मंत्रिमंडळाची मंजुरी; चालू अधिवेशनातच संसदेत मांडणार? - Marathi News | Cabinet approves 'One Nation, One Election'; Will it be presented in Parliament in the current session? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश एक निवडणूक’ला मंत्रिमंडळाची मंजुरी; चालू अधिवेशनातच संसदेत मांडणार?

पालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही एकत्रितपणे व काही टप्प्यांत घेतल्या जाव्यात, अशी शिफारसही माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने केली आहे. ...

जर्मनी, जपान, स्वीडन...'एक देश-एक निवडणूक' साठी 7 देशांच्या निवडणूक मॉडेलचा अभ्यास - Marathi News | One Nation One Election Germany, Japan, Sweden... A Study of 7 Countries Election Model for 'One Nation One Election' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर्मनी, जपान, स्वीडन...'एक देश-एक निवडणूक' साठी 7 देशांच्या निवडणूक मॉडेलचा अभ्यास

One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक मंत्रिमंडळाने मंजूर केले असून, लवकरच संसदेत मांडले जाणार आहे. ...

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, लवकरच संसदेत; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | thackeray group mp priyanka chaturvedi reaction over one nation one election bill approved by central govt cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, लवकरच संसदेत; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणूक’ यावर खर्च किती होणार आहे, किती ईव्हीएम आणखी लावावी लागणार, त्याचे संरक्षण कसे होणार, असे विविध प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केले. ...

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, लवकरच संसदेत सादर करण्याची तयारी - Marathi News | The Union Cabinet approves the one nation one election Bill, ready to present in the Parliament soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, लवकरच संसदेत सादर करण्याची तयारी

सध्या देशात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या वेळी निवडणुका होतात. मात्र या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर, देशात एकाच वेळी निवडणुका करवण्याची तयारी आहे... ...

One Nation, One Election : 'वन नेशन वन इलेक्शन'साठी केंद्र सरकारची मोठी तयारी, अधिवेशनात विधेयक आणू शकते! - Marathi News | One Nation, One Election Bill Likely In This Session Of Parliament: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन वन इलेक्शन'साठी केंद्र सरकारची मोठी तयारी, अधिवेशनात विधेयक आणू शकते!

One Nation, One Election : हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी संसदेच्या संयुक्त समितीकडेही पाठवले जाऊ शकते, असे सरकारशी संबंधित सूत्रांचे मत आहे. ...

‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध - Marathi News | kerala opposition to one nation one election policy passed a resolution in the assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

हा निर्णय जनादेशाचे उल्लंघन करण्यासोबत लोकशाही अधिकारांना आव्हान देणे तसेच निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा अधिकार बळकावणे व देशाची संघराज्य व्यवस्था ताब्यात घेण्याचा हा प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव" - Marathi News | "'One Nation One Election' is a ploy to introduce US-like presidential system in India" - NCP Sharad pawar Group leader Jayant Patil target BJP and Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"

कॅबिनेटमध्ये वन नेशन, वन इलेक्शन यासाठी बनवलेल्या समितीच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली.  ...

देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या - Marathi News | How will 'one country, one election' be implemented in the India; What next after cabinet approval? Know About | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या