लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election Latest Updates

One nation one election, Latest Marathi News

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय? - Marathi News | detailed explainer on everything what you should know about one nation and one election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?

Explainer On One Nation One Election: २०२९ ला सरकार स्थापन होऊन काही कालावधीत कोसळले आणि मध्येच निवडणुका घ्याव्या लागल्यास कार्यकाळ काय असेल? विधेयकाला किती राज्यातील विधानसभांची मंजुरी आवश्यक राहील? सविस्तरपणे जाणून घ्या... ...

'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | One Nation One Election: 'One nation One Election' is anti-constitutional; Mallikarjun Kharge's attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

One Nation One Election : केंद्र सरकारने 'वन नेशन वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ...

जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया... - Marathi News | One Nation One Election: In many countries of the world, the formula of 'One Nation One Election' is applied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...

One Nation One Election : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील कॅबिनेटने बुधवारी 'एक देश एक निवडणूक' प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | One Nation One Election gets approval proposal passed in Modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

मंत्रिमंडळाने रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील वन नेशन वन इलेक्शनच्या अहवालाला मंजुरी दिली आहे. ...

PM नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार; लवकरच विधेयक आणणार? - Marathi News | PM Narendra Modi to take another historic decision in third term; 'One Nation, One Election' to Be Implemented in Modi 3.0? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार; लवकरच विधेयक आणणार?

गेली १० वर्ष देशात भाजपाच्या नेतृत्वात केंद्रात सरकार आहे. मागील २ कार्यकाळात राम मंदिर उभारणी, कलम ३७० हटवणे यासारखे निर्णय घेण्यात आले.   ...

वन नेशन-वन इलेक्शनला किती पक्षांनी दिला पाठिंबा? कुणी केला विरोध, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला आकडा    - Marathi News | How many parties supported One Nation-One Election? Someone protested, the Union Minister told the figure    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन-वन इलेक्शनला किती पक्षांनी दिला पाठिंबा? कुणी केला विरोध, समोर आली माहिती

One Nation-One Election: मागच्या काही वर्षांपासून देशात वन नेशन वन इलेक्शन घेण्याबाबतची चर्चा सुरू आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

आता 'या' राज्यात NEET विरोधात ठराव मंजूर; वैद्यकीय प्रवेशासाठी CET प्रस्तावित - Marathi News | Karnataka Assembly Passes Resolutions against NEET exam, 'One Nation, One Election' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'या' राज्यात NEET विरोधात ठराव मंजूर; वैद्यकीय प्रवेशासाठी CET प्रस्तावित

Karnataka Assembly : भाजप आणि जेडीएसच्या जोरदार विरोधानंतरही गुरुवारी (२५ जुलै) हा ठराव मंजूर करण्यात आला. ...

Rajnath Singh : वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rajnath Singh disclosed Narendra Modi plan on one nation one election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा

Lok Sabha Elections 2024 Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरकारच्या वन नेशन-वन इलेक्शनच्या प्लॅनचा खुलासा केला आहे. ...