एकाच कंपनीने वेगवेगळ्या आवडीच्या लोकांसाठी वेगवेगळे ब्रँड काढत भारतीयांवर चांगलीच मोहिनी घातली आहे. अशातच वनप्लसचा नवा १२ सिरीजचा फोन येत्या महिनाभरात लाँच केला जाणार आहे. ...
काहीसा रिअलमीच्या १० प्रो सारखाच दिसतो. अर्थात या सर्व कंपन्या व्हिवोच्याच असून त्या काही काही अंतराने एक सारखे फोन परंतू वेगळ्या ब्रँडच्या नावे काढत असतात. ...