Independence Day 2022: भारत आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन भारताला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आज उत्साहाचं आणि स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन केलं जात आहे. बिझनेस वर्ल्डमध्ये ...