२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
Onion, Latest Marathi News
बाजारपेठेत सध्या जुना कांदा, लसूणाला भाव खात आहे. (Onion Garlic Market) ...
Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 89 हजार क्विंटलची आवक झाली. तर नाशिकमध्ये.. ...
राज्य शासनाने जून-२०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा योजनेला सुरुवात केली आहे. (Crop Insurance 2024) ...
Agriculture News : देवेंद्र गायकी यांनी पपई पिकात आंतरपीक म्हणून झेंडू आणि कांद्याची Intercropping In Payaya) लागवड केली. ...
Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची तब्बल 57 हजार क्विंटल आवक झाली. ...
रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला फटका बसला असताना पांढरा कांद्यालाही या पावसाची बाधा झाली आहे. परतीच्या पावसाने शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली आहे. ...
Onion Market Rate Today Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.१४) लाल कांद्याची कमी दिसून आली. उन्हाळ कांदा ८६६१ क्विंटल, लाल कांदा ८७५१ क्विंटल, लोकल कांदा १०८१९ क्विंटल तर पोळ कांदा ७५० क्विंटल अशी एकूण २८९८१ क्विंटल राज्यात आज कांद्याची आवक झाली हो ...
आयसीआयसीआय बँकेच्या अहवालानुसार, या नोव्हेंबरमधील पुढील दिवसांत कांद्याचे भाव कमी होणार नाहीत. ...