लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

तीस वर्षानंतर यंदा खरिपात या जिल्ह्यात कांद्याची २७ हजार हेक्टरवर पेरणी - Marathi News | After 30 years, This District is onion sown on 27 thousand hectares in Kharif season this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीस वर्षानंतर यंदा खरिपात या जिल्ह्यात कांद्याची २७ हजार हेक्टरवर पेरणी

तब्बल तीस वर्षानंतर यंदा सोलापूर जिल्ह्यात खरिपात कांद्याची बक्कळ पेरणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात पाऊस बेताचा पडला होता. त्यामुळे खरीप पेरणी तसेच कांदा व टोमॅटो लागवड बेतातच होती. ...

Kanda Market : सोलापुर कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव? - Marathi News | Latest News Highest arrival of onion in Solapur kanda market, read today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : सोलापुर कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 32 हजार 989 क्विंटलची आवक झाली. ...

Onion Market : कळवण बाजारात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजार भाव - Marathi News | Latest News Todays Onion market price in nashik district market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : कळवण बाजारात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजार भाव

kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 67 हजार 334 क्विंटल च्या आवक झाली. ...

कांदा पिकात कीड रोग येऊ नये म्हणून हे टॉप दहा उपाय वाचा सविस्तर - Marathi News | top ten remedies to prevent pest and diseases in onion crop read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा पिकात कीड रोग येऊ नये म्हणून हे टॉप दहा उपाय वाचा सविस्तर

रोग पसरवणाऱ्या बुरशी, जिवाणू, विषाणू, कृमी आणि किडी यांचे अस्तित्व सर्वत्र व सर्व अवस्थेत निसर्गात असते. पोषक हवामान उपलब्ध झाल्यास यांची तीव्रता वाढते. ...

Onion Mahabank : कांदा महाबँकेबाबत असमाधान, शेतकरी म्हणतात, 'त्यापेक्षा निर्यात शुल्क काढा'  - Marathi News | Latest News Dissatisfaction among farmers regarding government's Onion Mahabank | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Mahabank : कांदा महाबँकेबाबत असमाधान, शेतकरी म्हणतात, 'त्यापेक्षा निर्यात शुल्क काढा' 

Onion Issue : सरकारने कांद्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक पाऊल टाकत कांदा महाबँक स्थापन करण्याचे ठरविले आहे. ...

Kanda Market : कांदा दरात घसरण, राज्यातील कुठल्या बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Todays Onion Market price in market yards check here kanda market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : कांदा दरात घसरण, राज्यातील कुठल्या बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 45 हजार 70 क्विंटल ची आवक झाली. ...

Onion Issue : लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद नाही, कामगारांचा बंद मागे   - Marathi News | latest News Lasalgaon onion market yard auction started, strike of workers ended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद नाही, कामगारांचा बंद मागे  

Lasalgaon Kanda Market : मजुरीची रक्कम मिळत नसल्याने पुन्हा एकदा लेव्हीच्या प्रश्नावरून कामगारांनी लिलाव बंदचे संकेत दिले होते. ...

Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार? - Marathi News | Kanda Mahabank: Who will benefit from Onion Mahabank in Solapur? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार?

राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...