लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

JNPT Port : जेएनपीटी बंदरावर पहिले कृषी-निर्यात सुविधा केंद्र, आयात-निर्यातीसाठी उपयुक्त  - Marathi News | Latest News JNPT First Agri-Export Facilitation Center at JNPT port, useful for import-export  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :JNPT Port : जेएनपीटी बंदरावर पहिले कृषी-निर्यात सुविधा केंद्र, आयात-निर्यातीसाठी उपयुक्त 

Agriculture News : जवाहरलाल नेहरू बंदरात (JNPT Port) सुमारे 67,422 चौरस मीटर क्षेत्रावर जेएनपीए सर्वसमावेशक अत्याधुनिक कृषी सुविधा उभारणार आहे. ...

Onion Issue : कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय : राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | Latest News Obstacles of traders to onion export says Radhakrishna Vikhe Patil  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय : राधाकृष्ण विखे पाटील 

Radhakrushna Vikhe : शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ...

Today Onion Market Price पुणे येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर - Marathi News | Today Onion Market Price Highest onion arrival in Pune today; Read what is getting onion rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today Onion Market Price पुणे येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर

राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये आज एकूण २४,४३८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात चिंचवड, लाल, लोकल आणि उन्हाळी कांद्याचा समावेश होता.  ...

कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय, राधाकृष्ण विखे-पाटलांचा आरोप - Marathi News | Onion traders have harassed the farmers, alleged Radhakrishna Vikhe-Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय, राधाकृष्ण विखे-पाटलांचा आरोप

नाशिक येथे पक्षाच्या अंतर्गत आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. ...

Kanda Chal Yojna : कांदा चाळ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन, काय आहे ही योजना  - Marathi News | Latest News Call to apply for Kanda Chal Yojna, how to apply on mahadbt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Chal Yojna : कांदा चाळ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन, काय आहे ही योजना 

Onion Storage Scheme : शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. ...

Onion Market : लासलगावसह अन्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest news Todays onion market in lasalgaon market yard check here kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लासलगावसह अन्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 48 हजार 366 क्विंटल ची आवक झाली. ...

Onion Export : कांदा निर्यातबंदीचा फटका, देशाची कांदा निर्यात गतवर्षात 13 टक्क्यांनी घटली - Marathi News | Latest News Country's onion export decreased by 13 percent last year see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export : कांदा निर्यातबंदीचा फटका, देशाची कांदा निर्यात गतवर्षात 13 टक्क्यांनी घटली

Onion Export : अनेक वर्षांपासून कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठेत देशाचे स्थान डळमळीत होत आहे. ...

 Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याला काय दर मिळाला? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Onion Market price in solapur market yard check here details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याला काय दर मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 15 हजार 532 क्विंटलची आवक झाली. ...