लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

Onion Issue : कांदा निर्यात खुली, पण भाव काही वाढेनात! वाचा नेमकं काय घडतंय?  - Marathi News | Latest News Onion Issue Onion export is open but market price is down know more details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा निर्यात खुली, पण भाव काही वाढेनात! वाचा नेमकं काय घडतंय? 

त्यामुळे निर्यात खुली करूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.  ...

अवकाळी पावसाच्या धास्तीने अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणीसाठी धावपळ - Marathi News | Fearing unseasonal rain, many farmers rush to harvest onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसाच्या धास्तीने अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणीसाठी धावपळ

अनेकांकडे नाही साठवणुकीची व्यवस्था: कमी भावात होतेय विक्री ...

Onion Market : उन्हाळ कांदा दरात पुन्हा घसरण, लासलगाव बाजार समितीत आज काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 07 may 2024 todays Onion market price in lasalgaon market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : उन्हाळ कांदा दरात पुन्हा घसरण, लासलगाव बाजार समितीत आज काय भाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याची घसरण झाली असून आवक देखील घटली आहे. ...

Onion Export : राज्यातील कांदा निर्यात 6 लाख मेट्रिक टनांनी घटली, किती कोटींचे नुकसान झालं? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 6 lakh 94 thousand 929 metric tons of onion export in Maharashtra decreased in 2023-24 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export : राज्यातील कांदा निर्यात 6 लाख मेट्रिक टनांनी घटली, किती कोटींचे नुकसान झालं? वाचा सविस्तर

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील 6 लाख 94 हजार 929 मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली. ...

Onion Market या बाजारसमितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक बाजारभाव - Marathi News | In the Onion Market market committee, onion got the highest market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market या बाजारसमितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक बाजारभाव

केंद्र शासनाने कांदा निर्यातीचे धोरणात तात्पुरता बदल केला असल्यामुळे काही देशात कांदा निर्यात होऊ लागल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी राहिली असून आवक वाढली आहे.  ...

कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका - Marathi News | 1,173 crores worth of onion; The farmers of the state were hit by Rs 3 lakh per acre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका

निर्यात बंदीमुळे नुकसान : जगातील  ६० पेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून कांदा निर्यात केला जातो. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के असतो. ...

Onion Issue : कांदा निर्यातबंदी अडीच महिन्याच्या काळात ‘एनसीईएल’ कशी झाली मालामाल? वाचा ए टू झेड स्टोरी  - Marathi News | Latest news NCEL company profited during onion export ban says expert see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा निर्यातबंदी अडीच महिन्याच्या काळात ‘एनसीईएल’ कशी झाली मालामाल? वाचा ए टू झेड स्टोरी 

कांदा निर्यातबंदीच्या काळात एनसीईएल कंपनीने कांदा खरेदी करत इतर देशांना विक्री केला. ...

Onion Market : राज्यात कांद्याची पावणे चार लाख क्विंटलची आवक, आज कुठे-काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 06 may 2024 Todays Onion Market Price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : राज्यात कांद्याची पावणे चार लाख क्विंटलची आवक, आज कुठे-काय भाव मिळाला? 

मागील पंधरा ते वीस दिवसांचा विचार करता आज सर्वाधिक 3 लाख 71 हजार 596 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. ...