लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Sorghum maize and tur market price in market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

आज रविवार असल्याने केवळ लातूर जिल्ह्यातील औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. ...

Onion Market : राज्यभरात कांद्याची इतकी आवक, आज कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 28 april 2024 2Todays Onion Market Price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : राज्यभरात कांद्याची इतकी आवक, आज कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 49 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Onion Issue : पांढऱ्या कांद्याला निर्यात खुली, मग लाल कांद्याने काय घोडे मारले? शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | Latest News Export was opened for white onion, but red and summer onion in market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : पांढऱ्या कांद्याला निर्यात खुली, मग लाल कांद्याने काय घोडे मारले? शेतकऱ्यांचा सवाल

कालच केंद्र सरकारने जुनाच निर्णय नव्याने मांडत शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली. ...

मालेगाव बाजार समिती लिलाव नाहीच, शासन निर्णय येईपर्यंत बेमुदत बंद - Marathi News | Latest News Malegaon Bazar Committee closed indefinitely by levy issue of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालेगाव बाजार समिती लिलाव नाहीच, शासन निर्णय येईपर्यंत बेमुदत बंद

पुढील निर्णय शासनस्तरावर येईपावेतो मालेगाव बाजार समिती बेमुदत बंद असल्याचे सांगण्यात आले. ...

सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा - Marathi News | Export of 99 thousand tons of red onion allowed to six countries; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा

केंद्र सरकारने परवानगी दिलेली कांद्यांची निर्यात बांगला देश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बाहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांना करण्यात येईल. ...

Onion Market : आज लाल-उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News 27 april 2024 todays Onion Market in maharashtra market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : आज लाल-उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 60 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. ...

धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले - Marathi News | won't dare look askance at Onion; Raju Shetty to Farmers on Import ban maharashtra lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले

निर्यातीला परवानगी द्यायचीच आहे तर सर्व अटी काढून टाका. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन करत होते. पण सरकार ऐकायला तयार नव्हते. - राजू शेट्टी ...

मोठी नव्हे जुनीच बातमी: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९९ हजार १५० मे. टन कांदा निर्यातीच्या जुन्याच निर्णयाचा केंद्राकडून प्रचार? - Marathi News | Not a braking news_Centre's promotion of old onion export decision in wake of elections | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोठी नव्हे जुनीच बातमी: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९९ हजार १५० मे. टन कांदा निर्यातीच्या जुन्याच निर्णयाचा केंद्राकडून प्रचार?

कांदा निर्यातीला परवानगी ही ब्रेक्रिंग नव्हे, तर जोकींग न्यूज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काय आहे या बातमीचे वास्तव.. ...