लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

येवला बाजार समितीत राडा, शेतकरी-हमाल मापारी यांच्यात खासगी मार्केटवरून वाद - Marathi News | Latest News Debate on private Onion market in Yeola market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येवला बाजार समितीत राडा, शेतकरी-हमाल मापारी यांच्यात खासगी मार्केटवरून वाद

येवला बाजार समितीमध्ये खासगी कांदा मार्केट सुरु करण्यावरून राडा झालेला आहे. ...

Onion Market : अखेर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Onion auction started in Lasalgaon market committee see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : अखेर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

अखेर आठ दिवसांनंतर आजपासून लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु झाले ...

Onion Market : ईदला कांद्याचा बाजारभाव कसा राहिला? जाणून घ्या आजचे सविस्तर दर  - Marathi News | Latest news todays Onion Market Price on eid 2024 see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : ईदला कांद्याचा बाजारभाव कसा राहिला? जाणून घ्या आजचे सविस्तर दर 

आज ईदच्या दिवशी काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले आहेत. बाजारभाव पाहुयात.. ...

उन्हाळ कांदा काढणी वेगात, मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती - Marathi News | Latest News Tendency of farmers to store onion instead of selling it at low price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ कांदा काढणी वेगात, मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती

सध्या कांद्याला असलेला कमी भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांद्याच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे. ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात कांदा बियाणे प्रतिक्विंटल ३५ हजार रुपये - Marathi News | 35 thousand rupees per quintal of onion seeds in the auction held on the occasion of Gudi Padwa | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात कांदा बियाणे प्रतिक्विंटल ३५ हजार रुपये

कांदा बियाण्यास लिलावात प्रतिक्विंटल ३५ हजार १०० रुपयांचा दर ...

कांदा व्यापाऱ्यांना 136 कोटी लेव्ही वसुलीची नोटीस, म्हणून लिलाव बंद, असं कोण म्हणाले?  - Marathi News | Latest News 136 crore levy recovery notice to onion traders onion auction closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा व्यापाऱ्यांना 136 कोटी लेव्ही वसुलीची नोटीस, म्हणून लिलाव बंद, असं कोण म्हणाले? 

कांदा व्यापाऱ्यांनी कारवाईला बगल देण्यासाठी लिलाव बंदचे हत्यार उपसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

Onion Market : आज उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर  - Marathi News | Latest News 10 April Todays Onion Market Price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : आज उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर 

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये लिलाव बंद असल्याने याचा कांदा आवकेवर परिणाम होत आहे. ...

Onion Market : बाजारसमिती बंदवर शेतकऱ्यांची मात; संघटनांच्या मदतीने सहा ठिकाणी कांदा विक्री सुरू - Marathi News | Latest News Onion sales center at six places with lasalgaon in Nashik district, by farmer saghtana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : बाजारसमिती बंदवर शेतकऱ्यांची मात; संघटनांच्या मदतीने सहा ठिकाणी कांदा विक्री सुरू

लासलगावसह बागलाण, सायखेडा, वणी, दिंडोरी, सटाणा आदी ठिकाणी कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ...