लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओप्पो

ओप्पो

Oppo, Latest Marathi News

मोठी माहिती उघड! Oppo नं कॉपी केली OnePlus 10 Pro ची डिजाईन?   - Marathi News | Oppo Reno 8 Looks Like OnePlus 10 Pro   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी माहिती उघड! Oppo नं कॉपी केली OnePlus 10 Pro ची डिजाईन?  

Oppo Reno 8 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा फोन वनप्लसच्या सर्वात शक्तिशाली OnePlus 10 Pro सारखा वाटत आहे.   ...

Oppo च्या आगामी फोनचा लूक पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; Oppo F21 Pro सीरीज येतेय भारतात   - Marathi News | Oppo F21 Pro Series Will Launch In India On April 12   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo च्या आगामी फोनचा लूक पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; Oppo F21 Pro सीरीज येतेय भारतात  

Oppo F21 Pro सीरीज भारतात 12 एप्रिलला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.   ...

बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत   - Marathi News | 50MP primary camera and Snapdragon 680 Soc smartphone Oppo K10 launched in India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत  

Oppo K10 स्मार्टफोन भारतात Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह आला आहे.   ...

10 हजारांच्या आत Oppo च्या स्मार्टफोनची एंट्री; मोठ्या डिस्प्लेला मोठ्या बॅटरीची जोड  - Marathi News | Oppo A16e Smartphone Launched in India With 13MP Camera And Helio P22 Chipset Know Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 हजारांच्या आत Oppo च्या स्मार्टफोनची एंट्री; मोठ्या डिस्प्लेला मोठ्या बॅटरीची जोड 

OPPO A16e स्मार्टफोनमध्ये 4GB RAM, 4230mAh ची बॅटरी आणि 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत.   ...

12 हजारांच्या आत Oppo चा दमदार फोन; जुना फोन दिल्यास अजून कमी होईल किंमत  - Marathi News | Oppo A54 Price Cut On Amazon Exchange Offer Is Also Available | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 हजारांच्या आत Oppo चा दमदार फोन; जुना फोन दिल्यास अजून कमी होईल किंमत 

Oppo A54 च्या 4GB रॅम आणि 64GB मेमरी व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर 14,990 रुपयांच्या ऐवजी 12,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. ...

5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आले Oppo चे दोन स्मार्टफोन, किंमत कमी पण स्पेसिफिकेशन जोरदार - Marathi News | Oppo A76 Oppo A96 Launch With 5000mah Battery In India Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आले Oppo चे दोन स्मार्टफोन, किंमत कमी पण स्पेसिफिकेशन जोरदार

Oppo A76 आणि Oppo A96 असे दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला आले आहेत. कंपनीनं या फोन्सची किंमत 20,000 रुपयांच्या आत ठेवली आहे.   ...

Oppo A16e स्मार्टफोनवर तुटून पडतील ग्राहक; 10 हजारांच्या आत फाडू फीचर्स  - Marathi News | Oppo A16e smartphone will be launched in India soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo A16e स्मार्टफोनवर तुटून पडतील ग्राहक; 10 हजारांच्या आत फाडू फीचर्स 

Oppo A16e स्मार्टफोन Helio P22 प्रोसेसर, 4GB रॅम, Android 11 आणि मोठ्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.   ...

21 हजारांचा बंपर डिस्काउंट! 12GB RAM असलेला ‘या’ शक्तिशाली Oppo फोनवर मिळतेय बंपर सूट  - Marathi News | Huge Discount On Oppo Reno 7 Pro 5G Get Phone In Just Rs 26999 Check Offers Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :21 हजारांचा बंपर डिस्काउंट! 12GB RAM असलेला ‘या’ शक्तिशाली Oppo फोनवर मिळतेय बंपर सूट 

Oppo Reno 7 Pro 5G फोन 19GB RAM, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, 4450mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1200 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला आला आहे. ...