लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅरेंज फेस्टिव्हल

आॅरेंज फेस्टिव्हल

Orange festival, Latest Marathi News

Agriculture News : संत्रा बागांमध्ये फळगळ वाढली, मुसळधार पावसाचा फटका, शेतकरी चिंतेत  - Marathi News | Latest news Agriculture News Fruit drop increased in orange orchards, hit by heavy rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : संत्रा बागांमध्ये फळगळ वाढली, मुसळधार पावसाचा फटका, शेतकरी चिंतेत 

Agriculture News : चांदुर बाजार (Chandur bajar) तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरु असल्याने संत्रा, तुर, सोयाबीन, कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे. ...

Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Management of orange orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर

Orange Crop Management : सतत पाऊस सुरु असल्याने संकटात सापडलेल्या संत्रबाग शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांनी काय सल्ला दिलाय तो पाहूया.  ...

Crop Management : संत्रा फळबागांना काळ्या, पांढऱ्या माशीचा डंख, असं करा व्यवस्थापन, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Management of black and white fly bites in orange orchards see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : संत्रा फळबागांना काळ्या, पांढऱ्या माशीचा डंख, असं करा व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

संत्रा बागांवर काेळशीचे प्रमाण वाढण्याची व बागा धाेक्यात येऊन नुकसानाची तीव्रता वाढण्याची शक्यता बळावली आहे. ...

महाराष्ट्रातील संत्री उत्पादकांची कोंडी, नुकसानाची टांगती तलवार डोक्यावर कशामुळे? - Marathi News | What caused the dilemma of orange growers in Maharashtra, the hanging sword of loss? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील संत्री उत्पादकांची कोंडी, नुकसानाची टांगती तलवार डोक्यावर कशामुळे?

या निर्णयामुळे नागपूरची संत्री विदेशी होईना निर्यात, नक्की प्रकरण काय? जाणून घ्या... ...

नोकरीचा मार्ग सोडत दुष्काळग्रस्त भागात तरुणाने उभारली संत्र्याची बाग - Marathi News | Leaving the path of employment, a young man established an orange garden in a drought-affected area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरीचा मार्ग सोडत दुष्काळग्रस्त भागात तरुणाने उभारली संत्र्याची बाग

विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जोपासली फळबाग. ...

सबसिडी नक्की कोणत्या बहाराच्या संत्र्याला? शासन निर्णयात अस्पष्टता - Marathi News | Subsidy exactly for which spring oranges? Ambiguity in governance decisions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सबसिडी नक्की कोणत्या बहाराच्या संत्र्याला? शासन निर्णयात अस्पष्टता

संत्रा उत्पादकांचे नुकसान ६९० कोटींचे अन् निर्यातीला सबसिडी १६९.६० कोटींची.. ...

संत्रा निर्यात सुविधा केंद्र उभारा अन् चालवायला द्या; सरकारच्या अध्यादेशामुळे संभ्रम - Marathi News | Set up and operate an Orange Export Facility nagpur orange farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माेर्शी, कारंजा (घाडगे) येथील प्रयाेग यशस्वी

माेर्शी, कारंजा (घाडगे) येथील प्रयाेग यशस्वी ...

घोषणा 'निर्यात सुविधा केंद्रा'ची पण अध्यादेशात 'संत्रा प्रक्रिया केंद्रा'चा उल्लेख! राज्य सरकारचा घाेळ - Marathi News | Promotion Modern Orange Processing Centre recently Export Facilitation Centre nagpur farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य सरकारच्या संत्र्याच्या घाेषणा आणि अध्यादेशात विराेधाभास

राज्य सरकारच्या संत्र्याच्या घाेषणा आणि अध्यादेशात विराेधाभास ...