लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान

Organ donation, Latest Marathi News

शेतकऱ्याच्या अवयवदानाने चार रुग्णांना जीवनदान - Marathi News | farmer gave life of four patients by donating organs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्याच्या अवयवदानाने चार रुग्णांना जीवनदान

अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे बुधवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डे ...

अमरावतीच्या मुलाचे नागपुरात अवयवदान - Marathi News | Amravati boy's organ donate in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीच्या मुलाचे नागपुरात अवयवदान

एका अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण मुलगा ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थितीतही स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेत आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने तीन रुग्ण ...

फेसबुकवारीतून नेत्रदानाचा संदेश - Marathi News |  Eye donation Message from Facebook | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फेसबुकवारीतून नेत्रदानाचा संदेश

यंदाची पाच जुलैपासून सुरू होणारी आषाढी वारी आधुनिकतेची जोड देत असतानाच जास्तीत जास्त लोकोपयोगी कशी होईल, यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध संस्थांच्या मार्फत विविध संकल्पना घेऊन वारीत वाटचाल करून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे. ...

जागतिक दृष्टिदानदिन : मरावे परी ‘नेत्र’रूपी उरावे - Marathi News |  World Vision Day: Marwhe Fairy 'Eye' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक दृष्टिदानदिन : मरावे परी ‘नेत्र’रूपी उरावे

बदलत्या गतिमान काळात अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती पुरेशा प्रमाणात असताना दुसऱ्या बाजुला नेत्रदानाविषयी मात्र गैरसमज असल्याचे दिसून येते. इतर अवयवदानाच्या तुलनेत नेत्रदान सोपे असले तरीदेखील वर्षाकाठी नेत्रदानाची आकडेवारी तीन अंकांच्या घरात आहे. ...

उद्योगनगरीची नेत्रदानात पिछाडी - Marathi News | Udyanagiri's eye opener | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीची नेत्रदानात पिछाडी

दृष्टिदान दिवस सर्वत्र साजरा होत आहे. अंध व्यक्तींच्या डोळ्यांत दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधाराला प्रकाशमय करण्यासाठी मृत व्यक्तीचे नेत्रदान होणे ही खरी गरज आहे. शहरातील नेत्रदानाची आकडेवारी पाहता याबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. ...

अंधत्व निवारणात महाराष्ट्राची आघाडी - Marathi News | Maharashtra's lead in blindness prevention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधत्व निवारणात महाराष्ट्राची आघाडी

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रदान प्रोत्साहन व संकलनाचे कार्य केले जाते. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी समाजात नेत्रदानाविषयी केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात २०१७ ते २०१८ या ...

वर्ध्यातील सावंगी मेघे रुग्णालयात अवयवदानाची चौथी यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | The fourth successful surgery of organ transplant at Savangi Megha Hospital in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील सावंगी मेघे रुग्णालयात अवयवदानाची चौथी यशस्वी शस्त्रक्रिया

मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. ...

विमान न मिळाल्याने हरले हृदय ! - Marathi News | Due to unavailable airoplane Heart become failure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान न मिळाल्याने हरले हृदय !

देशाच्या मध्यभागी असतानाही व राज्याच्या उपराजधानीचा दर्जा असतानाही नागपुरातून मानवी अवयव पाठविण्यासाठी वेळेवर घरगुती विमान उपलब्ध होत नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मंगळवारी विमान उपलब्ध न झाल्यामुळे ब्रेन डेड रुग्णाचे हृदय व फुफ्फुस दान देता आले ना ...