लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑक्सिजन

ऑक्सिजन

Oxygen cylinder, Latest Marathi News

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी  Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात
Read More
CoronaVirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर, दिवसभरात १,९४६ बाधित - Marathi News | CoronaVirus: In Mumbai, the duration of patients doubled to 189 days, with 1,946 infected in day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर, दिवसभरात १,९४६ बाधित

मुंबईत गुरुवारी १,९४६ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८४ हजार ४८ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७६ आहे. ...

कोरोना साथीचा मुकाबला करण्यात मोदी सरकार अपयशी, समर्थक व अभिनेते अनुपम खेर यांची टीका - Marathi News | Modi government fail to fight Corona says supporter and actor Anupam Kher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना साथीचा मुकाबला करण्यात मोदी सरकार अपयशी, समर्थक व अभिनेते अनुपम खेर यांची टीका

ते म्हणाले की, कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकारला अपयश आले असून, त्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा उभारण्यात या सरकारला अपयश आले. त्यामुळे याप्रकरणी होणारी टीका रास्त आहे. ...

CoronaVirus : रुग्णांच्या संख्येत वाढ; मृतांच्या संख्येत घट, ३ लाख ६२ हजार नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus: increase in the number of patients; Decrease in death toll, 3 lakh 62 thousand new patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : रुग्णांच्या संख्येत वाढ; मृतांच्या संख्येत घट, ३ लाख ६२ हजार नवे रुग्ण

या संसर्गाने मरण पावलेल्यांची एकूण संख्या २,५८,३१७ आहे तर ३७,१०,५२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

जळगावात मोठं ऑक्सिजन संकट टळलं; 'त्या' अचूक नियोजनामुळे २५० रुग्ण बॅकअपवर - Marathi News | oxygen backup in government medical college averted huge crisis in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मोठं ऑक्सिजन संकट टळलं; 'त्या' अचूक नियोजनामुळे २५० रुग्ण बॅकअपवर

शंभर सिलिंडरचा बॅकअप असल्यानं रुग्णांना अखंडित ऑक्सिजन पुरवठा ...

उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा - Marathi News | oxygen shortage in up ends completely will soon oxygen surplus says acs home avneesh awasthi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा

उत्तर प्रदेशात ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न पूर्णपणे संपला असल्याच दावा योगी सरकारनं केला आहे. ...

रेमडेसिविर, ऑक्सिजनसाठी सोलापूर मनपा-जिल्हा प्रशासनात शाब्दिक खडाजंगी - Marathi News | Remadesivir, Solapur Municipal Corporation-District Administration for Oxygen | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेमडेसिविर, ऑक्सिजनसाठी सोलापूर मनपा-जिल्हा प्रशासनात शाब्दिक खडाजंगी

मनपा म्हणते शहराला अधिक कोटा द्या : जिल्हा प्रशासन म्हणते ग्रामीणची होईल अडचण ...

दिल्लीत १५ दिवसांत पॉझिटिव्हीटी रेट ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर, ऑक्सिजनची मागणीही कमी : मनिष सिसोदिया - Marathi News | coronavirus delhi positivity rate gone down to 14 deputy cm manish sisodia oxygen demand less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत १५ दिवसांत पॉझिटिव्हीटी रेट ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर, ऑक्सिजनची मागणीही कमी : मनिष सिसोदिया

Coronavirus In Delhi : दिल्लीत ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. केंद्राला कमी ऑक्सिजनसाठी पत्र लिहिल्याची माहिती. ...

शाब्बास! भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलेंडर, वाचवले २५ कोरोना रुग्णांचे प्राण - Marathi News | Well done! Oxygen cylinder taken from money set aside for brother's wedding, 25 corona patients saved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाब्बास! भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलेंडर, वाचवले २५ कोरोना रुग्णांचे प्राण

लग्नासाठी ३ लाख ५० हजार खर्च करण्याचा होता विचार ...