लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑक्सिजन

ऑक्सिजन

Oxygen cylinder, Latest Marathi News

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी  Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात
Read More
बिहारमध्ये गंगा नदीत कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, चौकशीचे आदेश; कटीहार नदीतही आढळले मृतदेह - Marathi News | Bodies of corona victims in Ganga river in Bihar, order of inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये गंगा नदीत कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, चौकशीचे आदेश; कटीहार नदीतही आढळले मृतदेह

बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर अनेक मृतदेह तरंगतांना आढळले. चौसा येथील घाटावर दररोज १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. ...

आधी स्वत:ला सांभाळा, मग लोकांना मदत करा; नितीन गडकरींचा नेते, कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | Take care of yourself first, then help people says Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी स्वत:ला सांभाळा, मग लोकांना मदत करा; नितीन गडकरींचा नेते, कार्यकर्त्यांना सल्ला

शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करताना त्यांनी हा सल्ला देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून उल्लेख केला. ...

खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात - Marathi News | MP Rajiv Satav defeats Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात

खासदार सातव यांनी १९ एप्रिलला कोरोना चाचणी केली होती. २२ तारखेला अहवाल पॉझिटिव्ह आला. (Rajiv Satav) ...

Oxygen Cylinder Black Marketing : जालन्यात अवैधरित्या साठवलेले ४० ऑक्सिजन सिलिंडर जप्त - Marathi News | Oxygen Cylinder Black Marketing : 40 oxygen cylinders illegally stored in Jalna seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Oxygen Cylinder Black Marketing : जालन्यात अवैधरित्या साठवलेले ४० ऑक्सिजन सिलिंडर जप्त

Oxygen Cylinder Black Marketing : गरीब शहाबाजार परिसरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई  ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला - Marathi News | CoronaVirus Live Updates 7 Covid patients die in Hyderabad hospital as oxygen tanker loses way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. ...

Azam Khan : सपा खासदार आझम खान यांची प्रकृती बिघडली; तुरुंगातून रुग्णालयात दाखल, ऑक्सिजन लेव्हल झाली कमी - Marathi News | Samajwadi Party leader Azam Khan and his son shifted to Lucknow's Medanta Hospital from Sitapur jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Azam Khan : सपा खासदार आझम खान यांची प्रकृती बिघडली; तुरुंगातून रुग्णालयात दाखल, ऑक्सिजन लेव्हल झाली कमी

Samajwadi Party leader Azam Khan And CoronaVirus Live Updates : आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाब यालाही कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

CoronaVirus Live Updates : "मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?"; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | CoronaVirus Live Updates BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over CoronaVirus in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?"; भाजपाचा हल्लाबोल

BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over CoronaVirus in Maharashtra : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप - Marathi News | Excess oxygen in Delhi was sold on the black market, a sensational allegation by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप

केंद्र सरकारच्या यंत्रणांनी दिल्लीतील ६२ महत्त्वाची शासकीय रुग्णालये तसेच ११ ऑक्सिजन भरणा केंद्रांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले. ...