Nashik Ozar Airport News: नाशिकच्या विमानतळावरील प्रवासी सेवेला वाढता प्रतिसाद आणि आगामी काळातील कुंभमेळा यामुळे नाशिकला ओझर विमानतळावर सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतल ...
ओझर : एचएएल प्रशासनाने नाशिक विभागाच्या ३९ कामगारांची बदली नव्याने स्थापन झालेल्या तुमकुर हेलिकॉप्टर विभाग व बंगळुरू या दोन ठिकाणी केल्याने नाशिक विभागात प्रचंड असंतोष पसरला आहे. ...
ओझर : येथील नगरपरिषदेमध्ये नमुना आठच्या नोंदीचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प झाले असल्यामुळे नोंदीचे जवळपास बाराशे ते तेराशे प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी अनेकांना स्वत: ची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी या मिळकतीची पुनर्विक्री करता येत नाही. त्यामुळे आ ...
ओझर : नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्याच्या निषेधार्थ ओझर राजस्थानी समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून मूकमोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
ओझर (सुदर्शन सारडा) : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगाने हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे सुखाच्या झ ...
ओझर टाऊनशिप : येथील एचएएल नाशिक विभागाचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा एचएएल मेन गेट येथे स्थापन करावा, अशी मागणी एचएएल कामगार संघटनेने एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली. ...