ओझर टाऊनशिप : ओझरसह परिसर सलग तीन दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे ओझरकरांना काहीसा दिलासा मिळत असतानाच गुरुवारी (दि. १०) पुन्हा २ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ...
येवला : येथील उपजिल्हा रुग्णालयास प्राथमिक शिक्षकांनी ६ लाख रुपये किमतीचे २० ऑक्सिजन बेड, वाफेचे मशीन, गरम पाणी ठेवण्यासाठी किटली आदी साहित्य भेट दिले आहे. ...
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या, अकरा दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे ही बाब ओझरकरासाठी दिलासाजनक असून सोमवारी १४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. ...
ओझरटाऊनशिप : येथील एचएएल कारखान्यातील १८ ते ४४ वयोगटातील कामगार व अधिकाऱ्यांसाठी अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली नसल्याने कामगारामध्ये नाराजी पसरली आहे. लवकर लसीकरण करावे, अशी मागणी कामगारांनी कामगार संघटनेकडे केली आहे. ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत असून शनिवारी (दि.२४) ८५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, ओझरला जनता कर्फ्यू सुरू आहे तर एचएएल कारखानाही चार दिवसापासून बंद आहे तरीही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. ...
कोरोनाचा सर्वत्र कहर सुरू आहे. ओझरसह परिसरात वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करून ओझर व्यापारी असोसिएशनने आठ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास ओझरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ओझरटाऊनशिपमध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत झ ...