शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : Howdy Modi : बेरोजगारी सोडून भारतात सारे काही आलबेल, पी. चिदंबरम यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

राष्ट्रीय : INX Media Case : सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन घेणार पी. चिदंबरम यांची भेट 

राष्ट्रीय : आता कसं वाटतंय? तुरुंगात असलेल्या चिदंबरमना अमर सिंहांचा चिमटा 

क्राइम : आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 

राष्ट्रीय : ''मनाने तरुणच, डोक्यात अर्थव्यवस्थेचाच विचार''

क्राइम : आयएनएक्स मीडियाप्रकरण : आज सीबीआय इंद्राणी मुखर्जीची कारागृहात चौकशी करणार 

राष्ट्रीय : मोदींच्या नावे सुसाईड नोट लिहून निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याची आत्महत्या

राष्ट्रीय : चिदम्बरम यांनी तिहार तुरुंगात केली लापशीची न्याहारी

राष्ट्रीय : एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार होते चिदंबरम, आज तिहार तुरुंगात

क्राइम : मला अर्थव्यवस्थेची काळजी - पी. चिदंबरम