लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवर स्थगिती   - Marathi News | INX Media Scam: Delhi High Court adjourns the hearing in P Chidambaram's bail plea arguments till tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवर स्थगिती  

ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत. ...

चिदम्बरम यांच्या भेटीला सोनिया गांधी, मनमोहनसिंग - Marathi News | Sonia Gandhi, Manmohan Singh to meet Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदम्बरम यांच्या भेटीला सोनिया गांधी, मनमोहनसिंग

तिहार तुरुंगात अर्धा तास चर्चा; भरभक्कम पाठिंब्याची काँग्रेसकडून ग्वाही ...

Howdy Modi : बेरोजगारी सोडून भारतात सारे काही आलबेल, पी. चिदंबरम यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | Howdy Modi: Everything is OK in India Except for unemployment - P. Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Howdy Modi : बेरोजगारी सोडून भारतात सारे काही आलबेल, पी. चिदंबरम यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

आयएनएक्स मीडिया खटल्या प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या पी. चिदंबरम यांनी हाऊडी मोदी कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ...

INX Media Case : सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन घेणार पी. चिदंबरम यांची भेट  - Marathi News | Sonia Gandhi and Dr Manmohan Singh to visit Tihar Jail to meet P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX Media Case : सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन घेणार पी. चिदंबरम यांची भेट 

INX Media Scam : माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आज सकाळी तिहार कारागृहात जाणारा आहेत. ...

आता कसं वाटतंय? तुरुंगात असलेल्या चिदंबरमना अमर सिंहांचा चिमटा  - Marathi News | How do u feel now? Amar Singh to P. Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कसं वाटतंय? तुरुंगात असलेल्या चिदंबरमना अमर सिंहांचा चिमटा 

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ...

आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ  - Marathi News | INX Media Scam: P Chidambaram's judicial custody extended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 

INX Media Scam: पी. चिदंबरम न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत.  ...

''मनाने तरुणच, डोक्यात अर्थव्यवस्थेचाच विचार'' - Marathi News | "Young people with heart, economy in mind" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''मनाने तरुणच, डोक्यात अर्थव्यवस्थेचाच विचार''

माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी सोमवारी ७४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. ...

आयएनएक्स मीडियाप्रकरण : आज सीबीआय इंद्राणी मुखर्जीची कारागृहात चौकशी करणार  - Marathi News | INX Media case: CBI is to interrogate Indrani Mukherjee in jail today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयएनएक्स मीडियाप्रकरण : आज सीबीआय इंद्राणी मुखर्जीची कारागृहात चौकशी करणार 

INX Media Case: सीबीआयला भायखळा कारागृहात चौकशी करण्यास परवानगी दिली आहे.  ...