लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
पी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका - Marathi News | P. Chidambaram's anticipatory bail rejected by Delhi High Court; The possibility of arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका

न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. ...

'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते' - Marathi News | Article 370 Nixed as J&K was Muslim-dominated, Says P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते'

भाजपाने आपल्या ताकदीच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोप पी. चिदंबरम यांनी केला आहे. ...

Jammu & Kashmir: मोदी सरकारने राज्यघटनेच्या मुळावरच घातला घाव - पी. चिदम्बरम - Marathi News | Jammu & Kashmir article 370 Modi government wound up at the root of the Constitution says P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: मोदी सरकारने राज्यघटनेच्या मुळावरच घातला घाव - पी. चिदम्बरम

‘आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विनाशकारी पाऊल उचलतील असे वाटले नव्हते’ ...

राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये ; अन्यथा काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील : पी. चिदंबरम - Marathi News | lok sabha election 2019 Rahul Gandhi should not resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये ; अन्यथा काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील : पी. चिदंबरम

शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वबाबत आपला विश्वास व्यक्त केला आणि राहुल गांधी यांना या पदावर राहण्याची विनंती केली. ...

मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात : पी चिदंबरम - Marathi News | lok sabha election 2019 Chidambaram on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात : पी चिदंबरम

भारतात पहिल्यांदाच आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले असे मोदी म्हणतात. प्रत्यक्षात मात्र, आमच्या काळात ही सर्जिकल स्ट्राइक झाले आणि ते कधी करण्यात आले त्याची तारीख आणि वेळ नुकतेच आम्ही देशासमोर आणले. ...

'जनतेच्या प्रश्नांवर मोदी बोलणार कधी?' - Marathi News | 'When will Modi speak on the people's issues?' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'जनतेच्या प्रश्नांवर मोदी बोलणार कधी?'

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांचा सवाल ...

काँग्रेस टप्प्याटप्प्याने राबविणार न्याय योजना : पी. चिदम्बरम - Marathi News | Justice plan to implement Congress in phases: P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस टप्प्याटप्प्याने राबविणार न्याय योजना : पी. चिदम्बरम

देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी न्यूनतम आय योजना (न्याय योजना) टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल. ...

'राफेलची कागदपत्रे चोरांनी आणून दिली की काय?' - Marathi News | Did Rafael documents be brought by thieves? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राफेलची कागदपत्रे चोरांनी आणून दिली की काय?'

पी. चिदम्बरम यांचा अ‍ॅटर्नी जनरल व केंद्र सरकारला उपरोधिक सवाल ...