लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करेल, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा विश्वास - Marathi News |  Congress will set up capable options for the country, senior leader P. Chidambaram's faith | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करेल, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा विश्वास

सचोटी, समान संधी, युवकांसाठी रोजगार आणि २५ कोटी गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याच्या कार्यक्रमाने काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. ...

मोदींचे आर्थिक सल्लागारही ‘स्टुपीड’ आहेत का?, चिदम्बरम यांचा खडा सवाल   - Marathi News | Whether Modi's financial adviser is 'stupid' ?, Chidambaram's standing question? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदींचे आर्थिक सल्लागारही ‘स्टुपीड’ आहेत का?, चिदम्बरम यांचा खडा सवाल  

वस्तू व सेवाकराची (जीएसटी) कमाल मर्यादा १८ टक्के करण्याच्या काँग्रेसच्या मागणीचे वर्णन ‘स्टुपीड’ या शब्दात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी टीकास्त्र सोडले. ...