लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाचोरा

पाचोरा

Pachora, Latest Marathi News

कर्ज काढून गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी उभा केला होता पैसा; वर्ष लोटले तरीही गोठ्याचे अनुदान मिळेना - Marathi News | Farmers had raised money to build a cowshed by taking out loans; even after a year, they did not receive the cowshed subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्ज काढून गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी उभा केला होता पैसा; वर्ष लोटले तरीही गोठ्याचे अनुदान मिळेना

Agriculture Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनाचा जोडधंदा म्हणून वैयक्तिक गोठा शेड बांधकाम करण्यासाठी योजना राबविण्यात येते. ...

Shivsena: शिंदेगटाच्या आमदार भावाला बहिणीने दाखवला इंगा, शिवसेना कार्यालयच घेतलं ताब्यात - Marathi News | Shivsena: Shinde group MLA brother kishor patil showed Inga by his sister vaishali suryavanshi, the office was taken into custody in pachora constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदेगटाच्या आमदार भावाला बहिणीने दाखवला इंगा, शिवसेना कार्यालयच घेतलं ताब्यात

आमदार किशोर पाटील हे शिंदे गटाचे आमदार असून त्यांच्या बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

Video : जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Video: Building collapses like an address bungalow in Jalgaon, video goes viral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video : जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, व्हिडिओ झाला व्हायरल

नगरपालिकेने अगोदरच ही इमारत रिकामी करुन घेतली होती, तसेच येथील रस्त्याही नागरिकांसाठी बंद केला होता. त्यामुळे, सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही ...

कुऱ्हाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by hanging at ax | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुऱ्हाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बारी शिवारातील जंगलात बेढ्याच्या झाडाला दोराने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ...

पाचोरा, अमळनेरात चाैघांचा गळफास - Marathi News | Three strangled in different incidents in Pachora taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा, अमळनेरात चाैघांचा गळफास

पाचोरा आणि अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनात चार जणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. ...

मालखेडा राखीव जंगल परिसरात रस्तालुटीच्या इराद्याने वाहनांवर दगडफेक - Marathi News | Stone pelting on vehicles with intent to loot in Malkheda reserved forest area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मालखेडा राखीव जंगल परिसरात रस्तालुटीच्या इराद्याने वाहनांवर दगडफेक

मालखेडा राखीव जंगलातून रस्त्याने जाणाऱ्या वाहनावर सोमवारी रात्री ११ ते ११.३०च्या सुमारास अज्ञातांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. ...

चिंचखेडा बु. येथे कुलूप तोडून धाडसी चोरी - Marathi News | Chinchkheda Bu. Brave theft by breaking the lock here | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चिंचखेडा बु. येथे कुलूप तोडून धाडसी चोरी

घराचे कुलूप तोडून चिंचखेडा बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह ३ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. ...

लाॅकडाऊननंतर प्रथमच वरखेडी येथील गुरांचा बाजार सुरू - Marathi News | Later, for the first time, a cattle market was started at Varkhedi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लाॅकडाऊननंतर प्रथमच वरखेडी येथील गुरांचा बाजार सुरू

लॉकडाऊननंतर प्रथमच वरखेडी येथे गुरुवारी गुरांचा बाजार सुरू करण्यात आला. ...