लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
Indrayani Rice : यंदा इंद्रायणी भाताच्या उताऱ्यात घट अन् दरात २५ टक्के वाढ - Marathi News | This year reduction in Indrayani paddy production and 25 percent increase in price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Indrayani Rice : यंदा इंद्रायणी भाताच्या उताऱ्यात घट अन् दरात २५ टक्के वाढ

भात पीक फुलोऱ्यात असताना प्रमाणापेक्षा अवेळी जास्त पाऊस झाल्याने भात पीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना फुलारा झडून गेल्याने त्याचा परिणाम भात पिकाच्या उताऱ्यावर झाला. ...

Paddy MSP : भाताला हमीभाव जाहीर; विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक - Marathi News | Paddy MSP : Guarantee price announced for paddy Online registration required for sale | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy MSP : भाताला हमीभाव जाहीर; विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक

Paddy MSP रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले भात शासनाकडून हमीभाव देऊन खरेदी करण्यात येते. यावर्षी भाताला प्रति क्विंटल २३०० रुपये दर जाहीर झाला आहे. ...

Paddy Market : परभणी चेन्नूर धानाला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Paddy Market Parbhani Chennur paddy market price see dhan todays rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Market : परभणी चेन्नूर धानाला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Paddy Market : मागील महिनाभरापासून धानाचे भाव प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ९०० च्या दरम्यान स्थिरावले आहेत. ...

Paddy Registration : धान खरेदी नोंदणीला 'ही' कागदपत्रे आवश्यक, नोंदणी कशी करतात? वाचा सविस्तर - Marathi News | Paddy Registration : | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Registration : धान खरेदी नोंदणीला 'ही' कागदपत्रे आवश्यक, नोंदणी कशी करतात? वाचा सविस्तर

Bhat Kharedi Nondni : भात खरेदी केंद्रावर नोंदणी निशुल्क आहे. नोंदणी कशी केली जात आहे, काय-काय कागदपत्रे लागतात, ते पाहुयात...  ...

Paddy Buying Centre : नाशिक जिल्ह्यातील भात खरेदी केंद्राची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर  - Marathi News | Latest news Paddy Buying Centre Read complete list of rice buying center in Nashik district in one click  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Buying Centre : नाशिक जिल्ह्यातील भात खरेदी केंद्राची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर 

Paddy Buying Centre : नाशिक प्रादेशिक कार्यालयातंर्गत (adivasi vikas vibhag) दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, घोटी हे उपप्रादेशिक कार्यालयाच्या ठिकाणी प्रस्तावित खरेदी केंद्रे आहेत. ...

Paddy Harvesting : भात काढणी, मळणीसाठी हार्वेस्टरला ताशी 'इतके' रुपये खर्च, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Paddy Harvesting Harvesters machine cost 3 thousand per hour for paddy harvesting read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Harvesting : भात काढणी, मळणीसाठी हार्वेस्टरला ताशी 'इतके' रुपये खर्च, वाचा सविस्तर 

Paddy Harvesting : भात कापणीसाठी (Paddy Harvesting) छोटी मशीन आणि भात कापणीसह मळणी करणारी मोठी मशीन काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. ...

Val Lagwad : वाल हमखास उत्पन्न देणारे किफायतशीर पीक कशी कराल लागवड - Marathi News | Val Lagwad : How to cultivate dolichos bean as a profitable crop with guaranteed yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Val Lagwad : वाल हमखास उत्पन्न देणारे किफायतशीर पीक कशी कराल लागवड

वाल किंवा कडवा हे कोकणातील पूर्वापर चालत आलेले रब्बी कडधान्य पीक असून, भातकापणीनंतर जमिनीच्या अंग ओलाव्यावर मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ...

Bhat Utpadan : भात उत्पन्नामध्ये भरघोस वाढ चौदा गुंठ्यांत वीस पोती उत्पादन - Marathi News | Bhat Utpadan : Significant increase in rice yield twenty bags produced in fourteen gunta area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhat Utpadan : भात उत्पन्नामध्ये भरघोस वाढ चौदा गुंठ्यांत वीस पोती उत्पादन

शिराळा तालुक्यात नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामात विविध जातींच्या भात वाणांना चांगला उतारा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...