लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
शेतातील तण हटवण्यासाठी शेतकरी करतायत या भाताची लागवड - Marathi News | Farmers cultivate this rice to control weeds from the fields | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतातील तण हटवण्यासाठी शेतकरी करतायत या भाताची लागवड

Tulsi Bhat भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात जुन्या काळातील तुळशी भात दुर्मीळ होत चालले असले तरीही त्याचे अस्तित्व मात्र टिकून आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आजही तुळशी भात केल्याचे दिसून येत आहे. ...

पुण्यातील महिला शास्त्रज्ञाने लावला मिथेन खाणाऱ्या जिवाणूचा शोध - Marathi News | Methane eating bacterium discovered by women scientists monali rahalkar Pune; Which can increase the production of paddy by 30 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील महिला शास्त्रज्ञाने लावला मिथेन खाणाऱ्या जिवाणूचा शोध

त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मुळशी, जुन्नर येथे होणाऱ्या भात शेतीतून हा जिवाणू शोधून काढला आहे. मिथायलोक्युक्युमिस असं या काकडीच्या आकारासारख्या दिसणाऱ्या जिवाणूचं नाव आहे.  ...

Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी? - Marathi News | Paddy Market : The prices of pulses are increasing When increase the price of paddy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी?

वसई तालुक्यात भात पिकाची लागवड होते. भात पिकाचा पेरा अधिक असला तरी काही शेतकरी जुन्या भाताची विक्री नवीन भात पीक निघण्यापूर्वी करतात. दर वाढेल, हा यामागील हेतू असतो; परंतु सध्या भाताचे दर घसरलेलेच आहेत. ...

Farmer Success Story : विशालने शेती व पूरक व्यवसायातून शोधला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग - Marathi News | Farmer Success Story: Vishal found a way of financial income through agriculture and allied business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : विशालने शेती व पूरक व्यवसायातून शोधला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

ही कथा आहे, करबुडे येथील विशाल दत्ताराम साळवी यांची. सद्यस्थितीत विविध प्रकारची पिकांची लागवड विशाल यांनी केली. ...

'गोव्याला जाऊन काय करता?' पॅडीची फिरकी घेताना बिग बॉस म्हणाले-'निक्कीच्या बोटीत तुम्ही...' - Marathi News | Bigg Boss marathi new season bigg boss fun chat with paddy and nikki tamboli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोव्याला जाऊन काय करता?' पॅडीची फिरकी घेताना बिग बॉस म्हणाले-'निक्कीच्या बोटीत तुम्ही...'

बिग बॉस मराठीमध्ये आज धमाल मस्ती होताना दिसणार असून बिग बॉस सर्वांची फिरकी घेताना दिसणार आहे (bigg boss marathi 5) ...

Lashkari Ali : भात पिकातील लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी असे करा उपाय - Marathi News | Lashkari Ali : Follow these steps to control fall armyworm in rice crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lashkari Ali : भात पिकातील लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी असे करा उपाय

भात पिकातील लष्करी अळी ही एक अकस्मात येणारी कीड आहे. काही दिवस सतत पाऊस आणि मध्येच उघडीप व ढगाळ हवामान असे वातावरण या किडीच्या वाढीस अनुकूल असते. ...

Ethanol Production : उसाचा रस, मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी - Marathi News | Ethanol Production: Allowed for ethanol production from sugarcane juice, molasses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ethanol Production : उसाचा रस, मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी

साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना तेल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार २०२४-२५ च्या हंगामासाठी उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

'हा दिवा आता कधीच विझणार नाही...'; पॅडीची कविता ऐकून DP आणि अंकिताचे डोळे पाणावले - Marathi News | paddy pandharinath kamble recite poem ankita walawalkar dp dhananjay powar emotional bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा दिवा आता कधीच विझणार नाही...'; पॅडीची कविता ऐकून DP आणि अंकिताचे डोळे पाणावले

पंढरीनाथ अर्थात पॅडी कांबळेने सादर केलेली कविता ऐकून धनंजय पोवार आणि अंकिताचे डोळे पाणावले (bigg boss marathi 5) ...