लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा - Marathi News | Take the paddy on the mule's saddle, the pulse crop and earn more profit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा

कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ...

Saguna Rice Technology : नांगरणी, चिखलणी, लावणी, खर्चाची कपात असलेलं सगुणा राईस तंत्र, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Saguna rice technology with cost reduction in ploughing, threshing, planting, read more  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Saguna Rice Technology : नांगरणी, चिखलणी, लावणी, खर्चाची कपात असलेलं सगुणा राईस तंत्र, वाचा सविस्तर 

Saguna Rice Technology : नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायम स्वरूपी गादीवाफ्यावर टोकणणी करण्याचे नवे सगुणा राईस तंत्र आहे. ...

Saguna Rice Technique : भात लागवडीतील एसआरटी तंत्रज्ञान काय आहे? याचे फायदे काय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Saguna Rice Technique What is SRT technology in rice cultivation Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Saguna Rice Technique : भात लागवडीतील एसआरटी तंत्रज्ञान काय आहे? याचे फायदे काय? वाचा सविस्तर 

SRT Technology : काही वर्षांपासून भात लागवडीसाठी (Paddy Cultivation) चार सूत्री आणि एसआरटी पद्धतीचा (SRT) अवलंब होताना दिसत आहे. ...

Crop Management : भात पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest news How to do integrated management of rice crop Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : भात पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर

Paddy Crop Management : भात पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.... ...

मागणी वाढल्याने तांदळाच्या किमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर - Marathi News | Rice prices hit three-month high as demand picks up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागणी वाढल्याने तांदळाच्या किमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर

नव्या हंगामासाठी तांदूळ खरेदीची किंमत वाढवल्याने भारतातील तांदूळ निर्यात किंमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर ...

Paddy Cultivation : भात, नागली, वरई रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी कशी कराल? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Paddy Cultivation How to sow the seeds of Paddy, Nagli, Varai in nursery | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Cultivation : भात, नागली, वरई रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी कशी कराल? वाचा सविस्तर

Paddy Cultivation : भात, नागली, वरई पिकांच्या रोपवाटिका व्यवस्थापनासाठी काय काळजी घ्यावी, हे समजून घेतलं पाहिजे... ...

Paddy MSP : खर्च वाढला हजारांत, हमीभाव वाढला रुपयात, वीस वर्षांत धानाचा हमीभाव कसा राहिला?  - Marathi News | Latest news only Rs 117 increase in msp price of paddy in Kharif season 2024-25 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy MSP : खर्च वाढला हजारांत, हमीभाव वाढला रुपयात, वीस वर्षांत धानाचा हमीभाव कसा राहिला? 

Kharif Season : सन २०२४-२०२५ करिता धानाच्या हमीभावात ११७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच.. ...

धूळवाफेवर भातपेरणी, इंद्रायणी वाणाला सर्वाधिक मागणी - Marathi News | Early Paddy sowing, highest demand for Indrayani variety | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धूळवाफेवर भातपेरणी, इंद्रायणी वाणाला सर्वाधिक मागणी

भोर तालुक्याच्या पश्चिम भागात धुळवाफेवरच भाताची पेरणी होऊन तरवे उगवले आहेत. तर पूर्व भागातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. ...