लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो प्रती हेक्टरी मिळणार इतकी मदत - Marathi News | Registered farmers will get twenty thousand rupees per hectare whether they sell paddy or not | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो प्रती हेक्टरी मिळणार इतकी मदत

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी रू. २०,०००/- याप्रमाणे (दोन हेक् ...

Rice Export मार्च नंतरही तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लागू असणार - Marathi News | Rice Export; 20 percent export duty will be applicable on rice even after March | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Export मार्च नंतरही तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लागू असणार

तांदूळ निर्यातीवर २५ ऑगस्ट रोजी शुल्क लागू करण्यात आले होते आणि ते १६ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार होते, जे आता ३१ मार्चपर्यंत नंतरही पुढे वाढवले ​​गेले आहे. ...

भात किती दिवस घरात ठेवणार? बाजारभाव कधी वाढणार - Marathi News | How long will rice be kept in the house? When will the market price increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात किती दिवस घरात ठेवणार? बाजारभाव कधी वाढणार

गतवर्षी सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल २,०४० रुपये दर मिळाला होता. यंदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. दरवर्षीं शासनाकडून भाताला हमीभाव दिला जातो. ...

भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव सुरु - Marathi News | Food Corporation of India launches auction for sale of wheat and rice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव सुरु

किंमत स्थिरतेचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल या अनुषंगाने गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामातील साठयातून ५० लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या/प्रक्रियाकर्ते/गहू उत्पादनांच्या उत्पादकांना खुल्या बाजारात वि ...

भाताच्या पेंढयात अनेक पोषक गुणधर्म, जनावरांना खायला दिले तर.. - Marathi News | Rice straw has many nutritional properties, if fed to animals.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाताच्या पेंढयात अनेक पोषक गुणधर्म, जनावरांना खायला दिले तर..

भाताचा पेंढा जाळण्यापेक्षा तो जनावरांना खायला चांगला असल्याचे तज्ञ सांगतात. ...

आदिवासी शेतकऱ्याची कमाल, भातशेतीला फाटा देत फुलवली सूर्यफुलाची शेती - Marathi News | Farming idea of the tribal farmer, the sunflower cultivation flourished by side to the paddy cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी शेतकऱ्याची कमाल, भातशेतीला फाटा देत फुलवली सूर्यफुलाची शेती

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी गेल्या काही काळात आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून विविध पिके घेत आहे आणि त्यात यशस्वी ठरत आहेत. पालघर जिल्ह्यातील सवरखंड येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफुलाची शेती केली आहे. ...

काय सांगताय.. गावतलावात तरंगतंय शेतकऱ्यांचं हिरवं सोनं - Marathi News | What are you saying.. farmer Green gold azolla is floating in the village lake | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय.. गावतलावात तरंगतंय शेतकऱ्यांचं हिरवं सोनं

राशिवडे येथील गावतलावात अॅझोला नावाचे शेवाळ नैसर्गिकरीत्या वाढू लागले आहे. हे अॅझोला शेवाळ दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं मानलं जात. याचा वापर दुभत्या जनावरांसाठी केल्यास यातून या जनावरांसाठी लागणारी सर्व पोषणमूल्य व दुधाचे उत्पादन वाढणार आहे. ...

'भारत तांदूळ' या ब्रँड अंतर्गत ग्राहकांना तांदळाची किरकोळ विक्री सुरू होणार - Marathi News | Retail sale of rice to consumers will start under the brand 'Bharat Rice' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'भारत तांदूळ' या ब्रँड अंतर्गत ग्राहकांना तांदळाची किरकोळ विक्री सुरू होणार

सामान्य ग्राहकांना भारत तांदूळ विक्रीसाठी किरकोळ किंमत रु. २९/किलो आहे. तांदूळ ५ किलो आणि १० किलोच्या पिशवीतून विकला जाईल. भारत तांदूळ फिरत्या व्हॅन आणि तीन केंद्रीय सहकारी संस्थांच्या दुकानात खरेदीसाठी उपलब्ध असेल आणि लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह इतर ...