लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
अवकाळीनंतर आता हत्तींच्या कळपाचे संकट, सहा महिन्यांनंतर एन्ट्री, भरनोली परिसरात धानाच्या पुंजण्याची नासाडी - Marathi News | Elephant herd crisis after unseasonal weather, entry after six months, destruction of paddy crop in Bharnoli area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवकाळीनंतर आता हत्तींच्या कळपाचे संकट, सहा महिन्यांनंतर एन्ट्री, भरनोली परिसरात धानाच्या पुंजण्याची नासाडी

शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून नागणडोहमार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली. राजोली भरनोली येथील शेतकरी नीलकंठ बुधराम हारमी यांच्या शेतातील पाच एकरातील धानाच्या पुंजण्याची पूर्णपणे नासधूस केली ...

पुण्याच्या कोळवण खोऱ्यात पिकवला जातोय थायलंड, मलेशियाचा 'निळा तांदूळ' - Marathi News | Blue rice from Thailand, Malaysia is grown in Kolwan Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्याच्या कोळवण खोऱ्यात पिकवला जातोय थायलंड, मलेशियाचा 'निळा तांदूळ'

कोळवणचे खोरे हे इंद्रायणी या सुवासिक तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ...

बासमती तांदळाचे दर २० टक्क्याने वाढले, कोणत्या तांदळाला किती भाव? - Marathi News | Basmati rice prices increased by 20 percent, how much price for which rice? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बासमती तांदळाचे दर २० टक्क्याने वाढले, कोणत्या तांदळाला किती भाव?

दर मागण्यामागे कारण काय? ...

१४२ कोटी रुपयांची धान खरेदी अन् ५८ कोटी रुपयांचे चुकारे! १८ हजार ४२३ शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री - Marathi News | Paddy purchase of 142 crore rupees and payment of 58 crore rupees 18 thousand 423 farmers sold paddy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१४२ कोटी रुपयांची धान खरेदी अन् ५८ कोटी रुपयांचे चुकारे! १८ हजार ४२३ शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. ...

महाराष्ट्रात 'एमएसपी'पेक्षा कमी दर; शासकीय धान खरेदी केंद्र सुरू हाेईना - Marathi News | Rates lower than 'MSP' in Maharashtra; Government paddy purchase center is not open | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात 'एमएसपी'पेक्षा कमी दर; शासकीय धान खरेदी केंद्र सुरू हाेईना

राज्य सरकारने अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणामध्ये नेऊन धानाची विक्री करावी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

इगतपुरीच्या इंद्रायणी भाताने यंदा गाठला उच्चांकी दर, हमीभावापेक्षा वाढीव दराने खरेदी - Marathi News | Latest News Rice Crop Igatpuri's Indrayani rice is at high price this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा इंद्रायणी भाताला उच्चांकी दर, इगतपुरीच्या भाताला महाराष्ट्रभरातून मागणी 

Rice Crop : यंदा इंद्रायणी भाताला उच्चांकी दर मिळत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...

भात खरेदीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीला मुदतवाढ - Marathi News | Registration extended till 31st December for purchase of paddy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात खरेदीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीला मुदतवाढ

राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी हंगामात ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू केली होती. त्यासाठी शेवटची मुदत ३० नोव्हेंबर होती, मात्र, पुरेशी नोंदणी झाली नसल्याने राज्य सरकारने पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...

शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करणार कधी? शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल ४०० रुपयांचे नुकसान - Marathi News | When will government paddy purchase centers start? 400 per quintal loss to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करणार कधी? शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल ४०० रुपयांचे नुकसान

किमान आधारभूत किमतीप्रमाणे धानाची खरेदी करण्यासाठी २३० केंद्रे सुरू करण्याची राज्य सरकारने घाेषणा केली. सर्व केंद्रे ९ नाेव्हेंबर राेजी सुरू हाेणे अपेक्षित असताना एकही केंद्र आजवर सुरू करण्यात आले नाही. ...