लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पद्मश्री पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार

Padma shri awards, Latest Marathi News

Padma Award: राकेश झुनझुवाला यांना मरणोत्तर पद्मश्री, महाराष्ट्रातील १२ जणांना पद्म पुरस्कार - Marathi News | Padma Award: Padma award to 10 people from Maharashtra, Rakesh Jhunjhuwala honored posthumously for padma shri award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राकेश झुनझुवाला यांना मरणोत्तर पद्मश्री, महाराष्ट्रातील १२ जणांना पद्म पुरस्कार

महाराष्ट्रातील १२ व्यक्तींना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ...

'५० वर्षांच्या नाट्यसेवेचा ‘पद्मश्री’च्या रुपाने गौरव' - Marathi News | Honored with 'Padma Shri' for 50 years of theater service | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'५० वर्षांच्या नाट्यसेवेचा ‘पद्मश्री’च्या रुपाने गौरव'

Gadchiroli News गेल्या ५० वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर वावरताना पाच हजारांवर नाट्यप्रयोगांमध्ये भूमिका वठविणारे ज्येष्ठ नाट्य कलावंत, गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी परशुराम खुणे यांना ‘पद्मश्री’ किताब जाहीर झाला. ...

झाडीपट्टीचा 'दादा'... परशुराम खुणे यांना 'पद्मश्री', 'हा' मराठमोळा कलाकार आहे तरी कोण? - Marathi News | Dada of Zadhipatti... Parushuram Khune has 'Padma Shri' Award, Dada Kondke of Vidarbha who? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाडीपट्टीचा 'दादा'... परशुराम खुणे यांना 'पद्मश्री', 'हा' मराठमोळा कलाकार आहे तरी कोण?

विदर्भाचा दादा कोंडके म्हणून प्रसिद्ध असलेले विनोदवीर डॉ. परशुराम खुणे यांनी सतत ४५ वर्षे झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली ...

डॉ. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण; झाकीर हुसेन यांनाची गौरव - Marathi News | Padma Vibhushan to Dr. Dilip Mahalanobis; 26 Padma Awards announced, one in Maharashtra for parshuram khune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण; झाकीर हुसेन यांनाची गौरव

भारत सरकारतर्फे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ...

'कंगनाला राणौतला पद्मश्री आणि आम्हाला काय?'; दाक्षिणात्य अभिनेत्रीची सरकारवरही टीका - Marathi News | south-actress-jayasudha-lashes-out-on-government-not-recognizing-south-actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंगनाला राणौतला पद्मश्री आणि आम्हाला काय?'; दाक्षिणात्य अभिनेत्रीची सरकारवरही टीका

कंगना राणौतला पद्मश्री दिल्यावरुन दाक्षिणात्य अभिनेत्री जयासुधा यांनी एक विधान केले आहे. ...

धक्कादायक! ९१ वर्षीय पद्मश्री पुरस्कार विजेत्या कलाकाराला काढलं घराबाहेर, रस्त्यावर फेकलं सामान - Marathi News | Shocking! The 91-year-old Padma Shri artist was taken out of his house and his belongings fell on the road | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! ९१ वर्षीय पद्मश्री पुरस्कार विजेत्या कलाकाराला काढलं घराबाहेर, रस्त्यावर फेकलं सामान

ओडिसी नृत्यकलेतील महान कलाकार गुरू मायाधर राऊत (Guru Mayadhar Raut) सध्या बेघर झाले आहेत. ...

प्रभा अत्रे, सुलोचना चव्हाण, सोनू निगम पद्म पुरस्कारांनी सन्मानित - Marathi News | Prabha Atre, Sulochana Chavan, Sonu Nigam honored with Padma Awards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभा अत्रे, सुलोचना चव्हाण, सोनू निगम पद्म पुरस्कारांनी सन्मानित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान ...

Neeraj Chopra receives Padma Shri : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा पद्म श्री पुरस्काराने सन्मान! - Marathi News | Tokyo Olympic Gold medallist Neeraj Chopra receives Padma Shri from President Ram Nath Kovind | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Neeraj Chopra receives Padma Shri : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा पद्म श्री पुरस्काराने सन्मान!

नीरजनं टोकियोत भालाफेकीत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले आहे. ...