लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पद्मश्री पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार

Padma shri awards, Latest Marathi News

सुशील कुमारला अजून एक धक्का बसणार, सरकार पद्म पुरस्कार काढून घेणार? काय सांगतो नियम - Marathi News | Will Sushil Kumar get another blow, will the government withdraw the Padma award? What the rules say | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुशील कुमारला अजून एक धक्का बसणार, सरकार पद्म पुरस्कार काढून घेणार? काय सांगतो नियम

Sushil Kumar News: कुस्तीमध्ये भारताला दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके मिळवून देणारा पैलवान सुशील कुमार हा हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेला आहे. सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत देशाचा मान वाढवला होता. ...

मँगो मॅनचा कोविड योद्ध्यांना अनोखा सलाम, पद्मश्री खान चाचांच्या नर्सरीत 'मोदी आम' - Marathi News | Mango Man salutes Kovid warriors, 'Modi Aam' in Padma Shri Khan's uncle's nursery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मँगो मॅनचा कोविड योद्ध्यांना अनोखा सलाम, पद्मश्री खान चाचांच्या नर्सरीत 'मोदी आम'

मँगो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमील उल्लाह खान यांनी आपल्या आंब्याच्या बागेतील आंब्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची नावे दिली आहेत. कोविडच्या काळात अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. ...

'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण - Marathi News | 'Meet Dhananjay Munde, the virtue of my life', recalls Tatyarao Lahane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ–संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ...

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का?; सचिन सावंत यांचा संतप्त सवाल - Marathi News | Is being close to BJP and Rashtriya Swayamsevak Sangh the criterion for Padma awards asked congress Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का?; सचिन सावंत यांचा संतप्त सवाल

९९ नावांपैकी एका नावाचा विचार होणं दुर्देवी, सचिन सावंत यांचं वक्तव्य ...

'लौंडा नाच' कलाकृतीतून समाजाव्यवस्थेवर घाव घालणाऱ्या रामचंद्र मांझींना 'पद्मश्री' - Marathi News | In honor of Ramchandra Manjhi, who inflicted wounds on the society through his 'Londa Nach' by padmashree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लौंडा नाच' कलाकृतीतून समाजाव्यवस्थेवर घाव घालणाऱ्या रामचंद्र मांझींना 'पद्मश्री'

भोजपुरीचे शेक्सपियर असलेल्या भिखारी ठाकूर यांच्या शिष्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने बिहारच्या कला विश्वात आनंदाचं अन् आशेचं वातावरण निर्माण झालंय. कारण, नजरेआड चाललेल्या लौंडा नाच या कलाप्रकाराला नवसंजीवनी देण्याचं कामचं सरकाने केलंय. ...

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पद्म पुरस्कार; संजय राऊतांचा टोला - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams center over padma awardees list | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पद्म पुरस्कार; संजय राऊतांचा टोला

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्काराच्या यादीवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.  ...

मी कधी कल्पनाच केली नाही, असं काहीतरी घडलंय, सिंधुताईंनी समर्पित केला पुरस्कार - Marathi News | I never imagined that something like this would happen, Sindhutai dedicated the award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी कधी कल्पनाच केली नाही, असं काहीतरी घडलंय, सिंधुताईंनी समर्पित केला पुरस्कार

पद्म पुरस्कारांमध्ये उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंताना सन्मान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे ...

पद्म पुरस्कारासाठी संजय राऊंतांसह 'या' नावांची ठाकरे सरकारने केली होती शिफारस - Marathi News | The state government had recommended Sanjay Raut's name for the Padma award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पद्म पुरस्कारासाठी संजय राऊंतांसह 'या' नावांची ठाकरे सरकारने केली होती शिफारस

राज्य सरकारने शिफारस केलेल्या नावांच्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव होतं. संजय राऊत यांनाही पद्म पुरस्कारने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. ...