Padmaavat: पदमावत या सिनेमामध्ये प्रथम शाहरुख खान अलाउद्दीन खिलजी याची भूमिका साकारणार होता. मात्र, ऐनवेळी दीपिकाने ठेवलेल्या अटीमुळे त्याला हा सिनेमा सोडावा लागला. ...
बॉलिवूड चित्रपट आणि वाद काही नवा नाही. मात्र, या चित्रपटाच्या वादात राजकारण शिरल्यानंतर चित्रपटाचं एकतर मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा मोठा फायदा होतो. सध्या द केरला स्टोरी चित्रपटावरुन चांगलाच वाद सुरू आहे. ...
आयुष्मान खुराणाचा ‘आर्टिकल 15’ नुकताच रिलीज झाला. या चित्रपटदेखील वादात सापडला होता. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एन्ट्री केली आहे. आज अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यांच्याबाबत अगोदर खूपच वाद झाला, मात्र त्यांनी बॉक्स ऑफिस दणाणून ...
आगामी काळात कंगना रणौत एकता कपूरचा 'मेंटल है क्या' आणि अश्विनी अय्यर तिवारीच्या 'पंगा' सिनेमात झळकणार आहे. तसेच तमिलनाडुच्या दिवंगत पूर्व मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित बायोपिक सिनेमात झळकणार आहे. ...
विकी कौशलच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही सुरु आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने एका झटक्यात २०१८ मधील तीन सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत, एक नवा विक्रम रचला आहे. ...