'आज आम्ही चित्रपट पाहिला, यामध्ये राजपूत समाजाविरोधात काहीही आक्षेपार्ह नाहीये, आम्ही संतृष्ट आहोत आणि चित्रपट रिलीज होण्यामध्ये काहीच अडचण नाही', असं पंजाबमधील राजपूत महासभाने म्हटलं आहे ...
बहुचर्चित चित्रपट पद्मावत बुधवारी शहरात मीना टॉकीज आणि बिग सिनेमा या दोन ठिकाणी प्रसारित झाला. गुरूवारी या चित्रपटास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...
राजपूत समाज आणि राष्ट्रीय करणी सेनेसह विविध संघटनांनी बहुचर्चित 'पद्मावत' चित्रपटाला केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज विविध मल्टीप्लेक्समध्ये पोलीस बंदोबस्तात सिनेमा प्रदर्शित झाला. ...